Ambedkar Jayanti Wishes Marathi:- Dr Babasaheb Ambedkar Jayanti Wishes In Marathi, Dr Babasaheb Ambedkar Jayanti Status.
Ambedkar Jayanti Wishes Marathi
राजा येतोय संविधानाचाभारतीय राज्यघटनेचे शिल्पकारज्यांच्यामुळे लाखोंघरांचा उद्धार झाला,दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला…डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्तसर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा!!!
नमन त्या पराक्रमाला🔥
नमन त्या देशप्रेमाला🔥
नमन त्या ज्ञान देवतेला🔥
नमन त्या महापुरुषाला🔥
नमन अशा आपल्या बाबासाहेबांना🔥
🙏आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
सजली अवघी पाहण्या तुमची किर्तीतुम्ही येणार म्हटल्यानंनसा नसांत भरली स्फूर्तीआतुरता फक्त आगमनाचीजयंती माझ्या बाबांची.डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्तसर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा|| जय भीम ||
😊सजली अवघी धरती पाहण्या तुमची किर्ती
तुम्ही येणार म्हटल्यान🔥
😘नसानसांत भरली स्फूर्ती
आतुरता फक्त आगमनाची🔥
👌जयंती माझ्या बाबांची.
🙏भीम जयंती शुभेच्छा..!!🙏
जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने,कार्याने,कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व,भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकारमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरयांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!जय भीम!!!
😊भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार,
भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर👌
😊जयंती निमित्त या पावन स्मृतीस,
विनम्र अभिवादन..!!🙏🔥
|| जय भीम ||
मान वर करून जगायला शिकवलं माझ्या भीमाने,शिक्षणाचे महत्व समजावले माझ्या भीमाने,अन्यायाविरुध्द लढायला शिकवले ज्याने,माझे शतः शतः नमन चरणी त्यांचे…असे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्याहार्दिक शुभेच्छाजय भीम!!!
😘निळ्या रक्ताची धमक बघ
स्वाभिमानाची आग आहे,👌
🔥घाबरू नको कुणाच्या बापाला
तू भीमाचा वाघ आहे…..🔥
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!!🙏🙏
सागराचे पाणी कधी आटणार नाही,भिमाची आठवण कधी मिटणार नाही,अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी,आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही…डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!जय भीम!!!
दलितांचे ते तलवार होऊन गेलेअन्याया विरुद्ध प्रहार होऊन गेले,होते ते एक गरीबच,पण या जगाचा कोहिनूर होऊन गेले,जग खूप रडवीत होतात्यांना पण ते या जगाला घडवून गेले,अरे या मूर्खांना अजून कळत कस नाही,वर्गाच्या बाहेर बसून सुद्धात्यांनी या भारताचे संविधान लिहून गेले…डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!जय भीम!!!
हवा वेगाने नव्हतीहवे पेक्षा त्यांचा वेग होता…अन्याया विरुद्ध लढण्याचा त्यांचाइरादा नेक होता….!असा रामजी बाबांचा लेक भीमराव आंबेडकरलाखात नाही तर जगात एक होता….!भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरजयंती निमित्त त्यांच्या पावन स्मृतीस,विनम्र अभिवादन!जय भीम || जय शिवराय
जगातला असा एकमेव विद्यार्थीज्यांचा शाळेचा पहिला दिवस‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा करतात,अशा महान “विद्यार्थीची” जयंती आहे.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरयांच्या जयंती निमित्त या पावन स्मृतीस,विनम्र अभिवादन!
मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाचीतुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीचीतुम्ही देवही नव्हता,तुम्ही देवदूतही नव्हतेतुम्ही माणसातल्या माणुसकीची पूजा करणारेखरे महामानव होते.भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकारमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरयांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा|| जय भीम ||
कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला,फक्त बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला..जनावरांसारखे होते जीवन,तो माणूस बनवून गेला..आम्ही होतो गुलाम,आम्हाला बादशाह बनवून गेला…जय भीम….डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!