April Fool Day Wishes in Marathi | एप्रिल फुल डे’च्या निमित्ताने खास शुभेच्छा

April Fool Day Wishes in Marathi:- Happy April Fool’s Day 2024 Wishes, April Fool Jokes, SMS, Messages, Status In Marathi 2024

April Fool Day Wishes in Marathi 

जेव्हा तू आरशा समोर जातेस
तेव्हा आरसा तुला म्हणतो Beautiful,
पण जेव्हा तू आरशापासून दूर जातेस
तेव्हा आरसा तुला म्हणतो Happy April Fool!
तू चार्मिंग आहेस
तू इंटेलिजंट आहेस
तू क्युट आहेस
आणि मी ?
मी अशा अफवा पसरविणारा!
Happy April Fool’s Day!

 

जर कुणी तुला वेडा म्हटलं तर शांत रहा
जर कुणी तुला माकड म्हटलं तरी हसून सोडून दे
जर कुणी मुर्ख म्हटले तरीही त्याला माफ कर..
मात्र जर कुणी तुला स्मार्ट म्हटले तर
थोबाडीत दे त्याच्या..!
Happy April Fool’s Day!
2 ऑक्टोबर – गांधीजींसाठी
14 नोव्हेंबर : नेहरूंसाठी
15 ऑगस्ट : देशासाठी
1 एप्रिल: फक्त तुझ्यासाठी, Enjoy Your Day !
Happy April Fool’s Day!

 

१ एप्रिल
Propose करण्याचा एक उत्तम दिवस
हो म्हणाली तर उत्तम
नाही म्हणाली तर
म्हणायचे कसं
एप्रिल फूल बनवलं

 

मनात तू आहेस
स्वप्नात तू आहेस
माझ्या जीवनात ही तू आहेस
आज ज्या मुलीला
एप्रिल फूल बनवलं
ती पण फक्त तूच आहेस

 

जेव्हा मी तुझ्यावर प्रेम करतो,
तेव्हा सर्व लोकं जळतात,
माझं हे एवढं प्रेम बघून सर्व
एप्रिल फूल बनतात..

You may also like...