Bail Pola Wishes in Marathi:- Bail Pola Marathi Status, Bail Pola Quotes in Marathi, Bail pola chya Hardik Shubhechha , Bail Pola Wishes, thoughts, Messages
Bail Pola Wishes in Marathi
सर्व शेतकरी बांधवांनाबैल पोळा सणाच्याहार्दिक शुभेच्छा..!
बैल पोळ्याचा हा सण,सर्जा राजाचा हा दिन,बळीराजा संगे जो राबतो रात-दिन,सांग आम्हा कसे फेडावे तुझे हे ऋण,बैल पोळा सणाच्यासर्वांना हार्दिक शुभेच्छा.!
आज पुंज रे बैलाले,फेडा उपकाराचं देनं..बैला, खरा तुझा सन,शेतकऱ्या तुझं रीन..बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!
आज बैलपोळा.. वर्षभर बळीराजाच्याखांद्याला खांदा लावून काबाडकष्टकरणाऱ्या इमानी अशा बैलांप्रतीसदभावना व्यक्त करण्याचा दिवस..बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.!!
बैल पोळ्याचा हा सण,सर्जा राजाचा हा दिन..बळीराजा संगे जो राबतो रात-दिन,सांग आम्हा कसे फेडावे तुझे हे ऋण..बैल पोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
आला रे आला बैल पोळा,गाव झालं सारं गोळा..सर्जा राजाला घेऊनि,सारे जाऊया राऊळा..बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा..!
कष्टाशिवाय मातीला आणिबैलाशिवाय शेतीला पर्याय नाही.हजारो वर्षापासून आपल्यासाठीराबणाऱ्या बैलाचा सण पोळासर्व शेतकरी बांधवांनाबैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
जगाचा पोशिंदा असलेल्याशेतकरी बांधवांनाबैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.!!
जसे दिव्याविना वातीला,आणि वातीविना दिव्याला नाही पर्याय,तसेच कष्टाविना मातीला आणिबैलाविना नाही शेतीला पर्याय,बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा
शिंगे घासली बाशिंगे लावली,माढूळी बांधली मोरकी आवळली.तोडे चढविले कासरा ओढलाघुंगरूंमाळा वाजे खळाखळाआज सण आहे बैलपोळा..Bail Pola Chya Hardik Shubhechha
बैल पोळ्याचा हा सणसर्जा राजाचा हा दिनबळीराजा संगे जो राबतो रात-दिनसांग आम्हा कसे फेडावे तुझे हे ऋणबैल पोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
तुझ्या अपार कष्टाने बहरते सारी भुईएका दिवसाच्या पूजेने होऊ कसा उतराई ||बैलपोळा सणाच्या शुभेच्छा!
महाराष्ट्रातल्या माझ्या तमाम जनतेला आणि बंधू भगिनींनाबैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा
बाई राबले राबले,युरती सोन्याचे शिंपले,बळीराजाच्या धाकुले,कैसे सजले सजले.