Balasaheb Thakre Quotes in Marathi (Balasaheb Thakre Inspirational Quotes) Balasaheb Thackeray Thought, Balasaheb Thakre Famous Quotes
Balasaheb Thakre Quotes in Marathi
पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांनापायाखाली तुडवायलामाझ्या आदेशाची वाट पाहू नका.
वयाने म्हातारे झालेतरी चालेल पणविचाराने कधी म्हातारे नका होऊ.
जीवनात एकदा निर्णय घेतला किमागे फिरू नका,कारण मागे फिरणारेइतिहास रचू शकत नाहीत.
माझ्या वडिलांच्या संस्कारामुळेभीती नावाचा शब्दमाझ्या शब्दकोशात नाही.
एकजुटीने राहाजाती आणि वाद गाडूनमराठी माणसांची भक्कम एकजूट उभारातरच तुम्ही टिकाल आणि महाराष्ट्रही टिकेल.
नोकऱ्या मागणाऱ्यांपेक्षा नोकऱ्या देणारे होऊ, ही महत्वकांक्षा बाळगा.
तुमच्याकडे आत्मबल असेलतर जगाच्या पाठीवरकुठेही जा तुम्हाला मरण नाही.