Bhagwan Baba Jaynti Quotes In Marathi:- Bhagwan Baba Jaynti status In Marathi, Bhagwan Baba Jaynti message In Marathi
Bhagwan Baba Jaynti Quotes In Marathi
आदर्श समाज सुधारक राष्ट्रसंत श्री संत भगवान बाबा यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन
। बैसोनी पाण्यावरीवाचली ज्ञानेश्वरी।।आदर्श समाज सुधारक राष्ट्रसंत श्री संत भगवान बाबा यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
राष्ट्र संत श्री भगवान बाबा यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दीक शुभेच्छा
बैसोनी पाण्यावरी । वाचली ज्ञानेश्वरी ।।
नारायणाचे कैवारी । झाली कीर्ती चराचरी ॥
शांतीब्रम्ह समर्थ सत्गूरू भगवानबाबा यांच्या जयंती निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा