Bhaubeej Wishes In Marathi | भाऊबीजनिमित्त शुभेच्छा मराठीतून 2023

Bhaubeej Wishes In Marathi (Bhaubeej Wishes, Quotes, Messages And Status In Marathi)

Bhaubeej Wishes In Marathi

Bhaubeej Wishes In Marathi

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा सण,
लाख लाख शुभेच्छा तुला आज आहे
बहीण भावाचा पवित्र सण…
भाऊबीज च्या हार्दिक शुभेच्छा!

आली आज भाऊबीज

ओवाळते भाऊराया

राहू दे रे नात्यामध्ये

स्नेह, आपुलकी माया

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा..! 

सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळीते भाऊराया रे वेड्या बहीणीची वेडीही माया…. 

भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा 

वाट नवी, नव्या दिशा

मिळो तुझ्या कर्तृत्वाला

धन संपदा आणिक

यश, कीर्ती लाभो भाऊराया तुला…

भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा..! 

सण प्रेमाचा, सण मायेचा, सण भावाबहीणीच्या पवित्र नात्याचा. भाऊबीजेच्या शुभेच्छा 

व्हावे तू रे दीर्घायुषी

हीच आस माझ्या मनी

बहीण भावाचे नाते

अखंडीत जन्मोजन्मी…

भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा..! 

बहिणीची असते भावावर अतूट माया,

मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,

भावाची असते बहिणीला साथ,

मदतीला देतो नेहमीच हात…

ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण,

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! 

नाते भाऊ बहिणीचे

नाते पहिल्या मैत्रीचे

बंध प्रेमाचे अतूट विश्वासाचे

भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा!

 

लक्ष दिव्यांना उजळू दे बहीण-भावाचे पवित्र नाते. भाऊबीजेच्या  हार्दिक शुभेच्छा

रक्षणाचे वचन,

प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा सण,

लाख लाख शुभेच्छा तुला

आज आहे बहीण भावाचा पवित्र सण..

भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा! 

आठवण येते बालपणीची, तुझी गोड हाक तुझी सदैव असणारी सोबत, तुझा आशिर्वाद सदैव साथ आहे, भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा. 

जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे!

भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे!

भाऊबीजनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा…! 

फुलो का तारो का सबका कहना है

एक हजारो में मेरी बहना है….

भाऊबीजेच्या मनापासून शुभेच्छा

दीपावलीचा आरंभ होतो

पणत्यांच्या साक्षीने

जवळीकतेचा आरंभ होतो

दिव्या दिव्याच्या ज्योतीने

भाऊबीज आणि

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 

You may also like...