Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2023 Messages | छत्रपती शिवरायांच्या पुण्यतिथी निमित्त महाराजांना अभिवादन

Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2023 Messages:- Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi Messages 

Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2023 Messages 

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक
छत्रपती शिवाजी महाराज यांना
स्मृतिदिनानिमित्त मानाचा मुजरा!

छत्रपती शिवाजी महाराजांना पुण्यतिथी निमित्त कोटी-कोटी प्रणाम

निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू।
अखंडस्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी।।
छत्रपती शिवाजी महाराजांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!
यशवंत कीर्तीवंत। सामर्थ्यवंत वरदवंत।
पुण्यवंत नीतिवंत। जाणता राजा।।
छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन

पोरके झालो आम्ही… पोरकी झाली स्वराज्यातील रयत…

कीती रडली असेल ती रयत, कीती रडला असेल तो रायगड, अरे आभाळाची ही छाती फाटली असेल.

विचारल असेल त्यांनी एकमेकांना आता छत्रपती शिवबा कधी दिसेल !! 

You may also like...