Children’s Day Wishes In Marathi | बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2023

Children’s Day Wishes In Marathi (Children’s Day wishes 2023) Children’s Day Quotes, Wishes And status In Marathi.

Children’s Day Wishes In Marathi

Children’s Day Wishes In Marathi

“लहानपणीचा काळ आनंदाचा जणू खजिना होता, चंद्राला गवसणी घालण्याची होती इच्छा तर रंगीबेरंगी फुलपाखराची होती आवड.” बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

चंद्राला गवसणी घालण्याची इच्छा,
रंगीबेरंगी फुलपाखराची होती आवड,
एकत्र जगण्याची मुभा देणारे,
बालपण आज पुन्हा जगूया,
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

मुलं ही देवाघरची फुलं आहेत जी भविष्याचा संदेश आहेत. जो आपण अशा काळात पाठवतो जिथे पाहताही येणार नाही. 

वयाने मोठ्या पण मनाने लहान
अशा प्रत्येकाला बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा !
तोडून सारे मोठेपणाचे रूल
झालात तरी ८० वर्षाचे
तरी जपा स्वतःतील मूल,
बालदिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !

बालपणी होते स्वछंद खेळाचे क्षण.. बालपणी होते सर्व सुखाचे धन..!! बालपणीच्या आठवणीत हरपते मन.. येणार नाहीत कधीच ते सोनेरी क्षण. बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

पाखरांची चपळता,
प्रात:काळाची सौम्य उज्ज्वलता
नि झऱ्याचा खळखळाट
म्हणजे मुले…
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
खऱ्याखुऱ्या लहानग्यांसोबतच
तुम्हा आम्हा प्रत्येकातल्या
लहान बाळाला सुद्धा
बालदिनाच्या खूप शुभेच्छा!
ना सकाळची चिंता होती ना संध्याकाळची,
थकून शाळेतून यायचं पण पळत खेळायला जायचं.
असं होतं बालपण, बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
ना रडण्याचं काही कारण नव्हतं…
ना हसण्याचा काही बहाणा होता…
का आम्ही झालो मोठे…
यापेक्षा चांगला तर बालपणीचा काळ होता.
Happy Childrens Day

आईच्या गोष्टी होत्या, परीकथा होत्या, पावसात कागदाची होडी होती आणि प्रत्येक ऋतू छान होता

लहान मुलंही देवाची सुंदर कलाकृती आहेत.
बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
बालपण हा असा खजिना आहे जो पुन्हा मिळणं अशक्यच.
खेळणं, धिंगाणा आणि खाण्यापिण्याची धमाल…
बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

लहान पणी सगळेच विचारायचे तुला काय व्हायचंय? पण उत्तर कधी सापडलेच नाही.. आज जर कोणी विचारले ना तर उत्तर एकच असेल, मला पुन्हा लहान व्हायचंय… बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

बालपणी होते स्वछंद खेळाचे क्षण..
बालपणी होते सर्व सुखाचे धन..!!
बालपणीच्या आठवणीत हरपते मन..
येणार नाहीत कधीच ते सोनेरी क्षण…
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
पाखरांची चपळता,
प्रातःकाळची सोम्य उज्ज्वलता
निसर्गाचा खळखळाट म्हणजे मुले….
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

आपण आपल्या इच्छेनुसार ,आपल्या मुलांना घडवू शकत नाही ,आपण त्यांना त्याच रूपात स्वीकार प्रेम देऊया ज्या रुपात देवाने त्यांना आपल्यास दिले आहेत. हैप्पी बाल दिन !!

कागदाची नाव होती,
पाण्याचा किनारा होता,
मित्रांचा सहारा होता,
खेळण्याची मस्ती होती,
मन हे वेडे होते,
कल्पनेच्या दुनियेत जगत होतो,
कुठे आलो या समजूतदारीच्या दुनियेत,
या पेक्षा ते भोळे बालपणच सुंदर होते…
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
कागदाची नाव होती,
पाण्याचा किनारा होता,
मित्रांचा सहारा होता,
खेळण्याची मस्ती होती,
मन हे वेडे होते,
कल्पनेच्या दुनियेत जगत होतो,
कुठे आलो या समजूतदारीच्या दुनियेत,
या पेक्षा ते भोळे बालपणच सुंदर होते…
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
चला आपल्या जगातील 
या चिमुकल्यांच्या आनंदासाठी 
एक सुरक्षित जग बनवूया. 
बालदिनाच्या शुभेच्छा
मुलांमध्ये दिसतो देव, 
चला देवाची ही कलाकृती साजरी करूया
बालदिनाच्या सुंदर शुभेच्छा
मुलांना शिकवा श्रीमंत होण्यासाठी नाही
तर आनंदी राहण्यासाठी
ज्यामुळे त्यांना कळेल 
वस्तूचं मूल्य त्यांची किंमत नाही.
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

You may also like...