Christmas Wishes In Marathi (Merry Christmas 2023) Christmas Messages in Marathi, Christmas Status in Marathi, Christmas Wishes, Merry Christmas Wishes in Marathi
Christmas Wishes In Marathi
आला पहा नाताळ घेऊनी आनंद चहूकडे,केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभूकडे,मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे,प्रभूची कृपा-दृष्टी आपल्यावर नेहमी राहू दे…नाताळच्या शुभेच्छा!
या वर्षीचा क्रिसमस व येणारे नवीन वर्ष,तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी,आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना..नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!
ख्रिसमस माझ्यासाठी तो वेळ आहे जेव्हा माझ्या जवळच्यांना मी सांगू इच्छितो की, ते माझ्यासाठी किती खास आहेत. माझ्या सर्व फ्रेंड्सना ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.
स्नेहाचा सुगंध दरवळला,आनंदाचा सण आला,विनंती आमची येशूलासौख्य समृद्धी लाभो तुम्हाला..Merry Christmas!
नाताळाचा सण,सुखाची उधळण!मेरी ख्रिसमस!तुम्हाला व कुटुंबियांनाख्रिसमसच्या अनेक शुभेच्छा.
भेटवस्तू ची ओढ ह्या सणीआम्हाला आणि संता क्लोज चीओढ देखील आम्हाला पणदाराशी नाही आला संता म्हणूनतुम्ही तरी आता काही पाठवा,मेरी ख्रिसमस.