Dhanteras Wishes in Marathi (Dhantrayodashi Wishes in marathi, Dhanteras Wishes in Marathi, Messages, Quotes , status)
Dhanteras Wishes in Marathi
“लक्ष लक्ष दिव्यांनी उजळली ही निशा,आंनदाने सजल्या दाही दिशा,धनत्रयोदशीच्या या शुभ दिनी,आपणास मनःपूर्वक सदिच्छा,धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा”
धन, धान्य, ऐश्वर्य, सुख, समृद्धी, यश आणि कीर्ती प्राप्त होवो…धनत्रयोदशीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा..!
धनत्रयोदशीच्या निमित्तानेआपणास व आपल्या कुटुंबासधन आणि आरोग्य लाभो या सदिच्छाशुभ दीपावली!
आज आपल्या दारी होऊ दे बरसात धनाची…औचित्य दीपावलीचे, बंधने जुळावी मनामनांची…धनत्रयोदशीच्या मंगलमय शुभेच्छा…!
“धन्वंतरी देवता आपणावर सदैव प्रसन्न राहोव आपणास सुखी व आरोग्यदायी जीवन लाभोही ईश्वर चरणी प्रार्थना,धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा”
धनत्रयोदशीच्या दिवशी दिवा लागतो दारी, कंदील पणत्यांनी उजळून निघते दुनिया सारी, फराळ फटाक्यांची तर मजाच निराळी, मिळून सारे साजरे करू आली रे आली दिवाळी आली….धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
दिवाळी सणाचा दुसरा दिवस..धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी,धैर्यलक्ष्मी,शौर्यलक्ष्मी,विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी,विजयालक्ष्मी, राजलक्ष्मीया दिपावलीत या अष्टलक्ष्मीतुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो निशा, घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा, सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा… .धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !
धन धान्याची व्हावीघरीदारी रासराहो सदैव लक्ष्मीचातुमच्या घरी वासधनत्रयोदशीच्या शुभेच्छा..!
धन्वतरीचा हा सण, आणेल तुमच्या जीवनात आनंदाचे क्षण, लक्ष्मी देवी विराजमान होऊ दे तुमच्या घरी, हिच आहे मनोकामना आमची…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !
अभ्यंग स्नानानेउजळेल तन मनसुखाने नाहतीलदिवाळीचे क्षणधनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा..!
तुमच्या घरी लक्ष्मीचा सदैव वास असोतुमच्या जीवनात दु:खाची काळी छाया नसोआप्तेष्ठांची सदैव साथ असोयंदाची धनत्रयोदशी तुमच्यासाठी खास असोधनतेरस च्या हार्दिक शुभेच्छा!
धनतेरस आपल्यासाठी समृद्धी आणि लाभ घेऊन येवो..शुभ धनतेरस!
दिव्यांची रोषणाईफराळाचा गोडवाअनोखी अपूर्वाई
आला आला दिवाळीचा सणघेऊनी तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षणदिव्यांनी उजळून निघाली सारी सृष्टीधन्वंतरीची कायम राहो तुम्हा सर्वांवर कृपादृष्टीधनत्रयोदशी च्या हार्दिक शुभेच्छा!अन् धनत्रयोदशीचा सोहळा!सर्वांना धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा!
धनत्रयोदशीच्या दिनी लीन धन्वंतरीच्या भक्तीतआरोग्यलक्ष्मी सदैव नांदेल तुमच्या घरात…धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा..!
धन्वतरीचा हा सण, आणेल तुमच्या जीवनात आनंदाचे क्षण,लक्ष्मी देवी विराजमान होऊ दे तुमच्या घरी,हिच आहे मनोकामना आमची…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो निशा,घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा… .धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !
दिवाळीमध्ये होतो दिव्यांचा साक्षात्कार, आनंदाचा होतो वर्षाव…दिवाळीच्या निमित्ताने मिळो तुम्हाला सुख समाधान आणि आरोग्यआमच्या आयुष्यात तुमचे असणे हेच आहे आमचे भाग्य…धनत्रयोदशी हार्दिक शुभेच्छा