Diwali Wishes In Marathi 2023 | दिवाळी च्या खास शुभेच्छा संदेश

Diwali Wishes In Marathi 2023 (Happy Diwali Wishes in Marathi) Diwali message in Marathi, Shubh diwali in Marathi, diwali quotes in marathi 

Diwali Wishes In Marathi 2022

Diwali Wishes In Marathi 2023

दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

पुन्हा एक नवे वर्ष,

पुन्हा एक नवी आशा,

तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा

एक नवी दिशा नवे स्वप्न,

नवे क्षितीज, सोबत माझ्या

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

चंद्राचा कंदील घरावरी,

चांदण्यांचे तोरण दारावरी..

क्षितीजाचे रंग रांगोळीवरी,

दिवाळीचे स्वागत घरोघरी..!!

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!

स्नेहाचा सुगंध दरवळला..

आनंदाचा सण आला..

एकच मागणे दिवाळी सणाला..

सौख्य, समृद्धी लाभो सर्वांना..

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..!

धन त्रयोदशी !!

नरक चतुर्दशी !!

लक्ष्मी पूजन !!

बलि प्रतिपदा !!

भाऊबीज !!

आपला संपूर्ण दीपोत्सव मंगलमय होवो…

शुभ दीपावली!

दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या,

साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही,

मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या

परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!

रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळू दे,

लक्ष्मीच्या सोनेरी पावलांनी

तुमच्या घरी घर सुख समृद्धी येऊ दे

नरक चतुर्दशी आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

गोवर्धन पूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला,

उधाण येवो आनंद, उत्साह अन हर्षउल्लासाला,

वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला,

दिवाळीच्या तुम्हांला मनःपूर्वक शुभेच्छा!

दिवाळीमध्ये होवो दिव्यांचा साक्षात्कारा, आनंदाचा होवो वर्षाव…दिवाळीच्या निमित्ताने हीच आहे शुभेच्छा यश आणि आनंद मिळो आम्हा सर्वांना.

वाईटाचा अंत होऊन सत्याचा झाला विजय, दिव्यांच्या रोषणाईने दूूर झाले सर्वांचे दुःख, घ्या हाच संकल्प परत न अंधकार, न कोणी झुको वाईटाखाली पार, कोणतंही संकट आल्यास त्याला करू मिळून पार. दिवाळीच्या शुभेच्छा

घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी,

माळोनी गंध मधुर उटण्याचा..

करा संकल्प सुंदर जगण्याचा,

गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा..

दीपावली च्या शुभेच्छा!

तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख, लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक, सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या लोकांसाठी खास, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 

You may also like...