Dr. Babasaheb Ambedkar Quotes In Marathi , Inspirational Babasaheb Ambedkar Quotes In Marathi, Bhimrao Ambedkar Quotes, Babadaheb Ambedkar Thoughts
Dr. Babasaheb Ambedkar Quotes In Marathi
अग्नी तून गेल्याशिवायमाणसाची शुद्धी होत नाही.
तुम्ही किती अंतर चालत गेलात त्यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात ते अधिक महत्वाचे आहे
अन्यायाविरूद्ध लढण्याची ताकदआपल्यात येण्यासाठी आपणस्वाभीमानी व स्वावलंबी बनलं पाहिजे.
“मला स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व शिकवणारा धर्म आवडतो.”
अस्पृश्यता जगातीलसर्व गुलामगिरीपेक्षाभयंकर व भिषण आहे.
आकाशातील ग्रह-तारेजर माझे भविष्य ठरवत असतील तरमाझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग ?
आपल्याला कमीपणा येईलअसा पोषाख करू नका.
“जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत.”
इतरांचे दुर्गुण शोधणापेक्षात्यांच्यातील सदगुण शोधावे.
उगवत्या सूर्याला नमस्कार करतांनामावळत्या चंद्राला विसरू नका.
एकत्वाची भावनाही राष्ट्रीयत्वाची जननी होय.
एखादा खरा प्रियकरज्या उत्कटेने आपल्या प्रेयसीवर प्रेम करतोत्याचप्रमाणे माझे माझ्या पुस्तकांवर प्रेम आहे.
“धर्म माणसासाठी आहे आणि माणूस धर्मासाठी नाही.”
करूणेशिवाय विद्याबाळगणाऱ्याला मी कसाई समजतो.
काम लवकर करावयाचे असेल तरमुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका.
कोणताही देव किंवा आत्माजगाला वाचवू शकत नाही.
जीवन हे मोठे असण्यापेक्षामहान असले पाहिजे.
जो मनुष्य मरायला तयार होतोतो कधीच मरत नाही.जो मनुष्य मरणास भितोतो अगोदरच मेलेला असतो.
शक्तीचा उपयोग वेळ आणि काळ पाहूनच करावा
ज्यांच्या अंगी धैर्य नाही.तो पुढारी होऊ शकत नाही.
तुम्ही वाघासारखे बना म्हणजेतुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही
तुम्ही सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा,पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित होऊ नका.
तुम्हीच तुमच्या जीवनाचेशिल्पकार आहात.
देवावर भरवसा ठेवू नका.जे करायचे ते मनगटाच्या जोरावर करा.
नशिबामध्ये नाही तरआपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा.
बोलताना विचार करा,बोलून विचारात पडू नका.
माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये;लाज वाटायवा हवी ती आपल्याअंगी असलेल्या दुर्गुणांची.
माणूस हा धर्माकरिता नाहीतर धर्म हा माणसाकरिता आहे.
वाचाल तर वाचाल.
विज्ञान आणि धर्म या दोन भिन्न गोष्टी आहेत.एखादी गोष्ट विज्ञानाचे तत्त्व आहे की धर्माची शिकवण आहेयाचा विचार केला पाहिजे.
शंका काढण्यासदेखील ज्ञान लागले.
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणिजो ते प्राषण करेल तोवाघासारखा गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.
हिंसा ही वाईट गोष्ट आहेपरंतु गुलामी ही त्यापेक्षाहीवाईट गोष्ट आहे.