Friendship Day Wishes In Marathi:- Friendship Day Quotes In Marathi, Friendship Day 2023 Wishes, Friendship Day Status In Marathi
Friendship Day Wishes In Marathi
मैत्री नावाच्या नात्याची वेगळीच असते जाणिव, कारण या नात्याने भरून निघते आयुष्यातील उणीव… मैत्री दिनाच्या शुभेच्छा!!!
असं नातं जे नकळत निर्माण होतं, आयुष्यभरासाठी लक्षात राहतं आणि जगात सर्वात श्रेष्ठ असतं. मैत्री दिनाच्या शुभेच्छा!!!
मित्र नेहमी अंलकाराप्रमाणे केवळ सौंदर्य वाढविणारे नसावेत,स्तुती करणारे मित्र आपल्याला अनेक मिळतील,पण आरश्याप्रमाणे आपले गुणदोष दाखविणारे मित्र,दैवानेच लाभतात… – व.पू. काळे
जीवन आहे तर आठवणी आहेत, आठवण आहे तर भावना आहेत, भावना तिथेच आहे जिथे मैत्री आहे…. मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
मला कधीही मूर्ख गोष्टी कधीही करू न दिल्याबद्दल धन्यवाद. आपण माझ्यासाठी किती चांगला मित्र आहात हे यावरून हे सिद्ध होते. हॅपी बेस्ट फ्रेंड डे
गुलाबाचे फुल उमलू दे जीवनाच्या मार्गाततुमच्या चेहऱ्यावर हास्य कामय राहू देतुमच्या चरणावर येऊ दे आनंदाची लाट,तुमच्यासाठी हीच प्रार्थना कायम माझ्या हृदयातHappy Friendship Day 2023
आज काल जळणारे भरपूर झालेत,त्यांना जळु दया.. आम्हाला साथ देणारेमित्र भरपूर आहेत हे त्यांना कळू दयामैत्री दिन शुभेच्छा
लोक रूप पाहतात, आम्ही हृदय पाहतो…लोक स्वप्न पाहतात, आम्ही वास्तव पाहतो…लोक जगात मित्र पाहतात, आम्ही मित्रांमध्ये जग पाहतो….Happy Friendship Day 2023
खरे मित्र कधीच दूर जात नाहीत,
जरी ते रोज बोलत नसले तरी…
मैत्री दिन शुभेच्छा
मैञी” आपली मनात जपली कधी सावलित विसावली
कधी उन्हात तापली “मैञी” आपली
कधी फुलात बहरली कधी काट्यात रुतली
“मैञी” आपली !! मैत्री दिन शुभेच्छा
जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते,
आनंद दाखवायला हास्यांची गरज नसते,
दुःख दाखवायला आसवांची गरज नसते,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते,
ती म्हणजे मैञी असते.
Happy friendship day…!!
जो टीका करतो मात्र मैत्री तुटेल याच्या भितीने सावध राहतो तो तुमचा मित्र नाही – गौतम बुद्ध
मैत्री एक सोपी व्याख्या आहे…
रोज आठवण यावी असं काही नाही,
रोज भेट व्हावी असं काही नाही,
एवढंच कशाला रोज भेट व्हावी
असंही काहीच नाही,
पण मी तुला विसरणार नाही,
ही झाली खात्री आणि
तुला याची जाणिव असणं ही झाली मैत्री – पु. ल. देशपांडे
जीवनात अनेक मैत्रिणी येतात जातात
पण अशी एक मैत्रीण असते ती आपल्या हृदयात
घर करून राहिलेली असते,
आणि ती मैत्रीण माझ्यासाठी तूच आहे.
मैत्री म्हणजे थोडं घेणं
मैत्री म्हणजे खूप देणं
मैत्री म्हणजे देता देता
समोरच्याच होऊन जाणं
मैत्री हसवणारी असावी
मैत्री चिडवणारी असावी
प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी
एक वेळेस ती भांडणारी असावी
पण कधीच बदलणारी नसावी
जीवनात कितीही मित्र भेटू द्या
पण आपल्या शाळेतल्या
मित्रांना कधीच विसरता येत नाही
मैत्री म्हणजे एक प्रेमळ हृदय
जे कधी तिरस्कार करत नाही,
एका गालावरील खळी जी कधीही रडू देत नाही
मैत्री तुझी माझी
रोज आठवण न यावी असे होतच नाही,
रोज भेट घ्यावी यालाही काहीच
हरकत नाही, मी तुला विसरणार नाही याला “विश्वास” म्हणतात आणि
तुला याची खात्री आहे यालाच मैत्री म्हणतात
एकमेकांना भेटण्याची दोघांना आस आहे, आपल्या मैत्रीमध्ये काही तरी खास आहे. मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!