Gandhi Jayanti Wishes In Marathi:- Happy Gandhi Jayanti, Mahatma Gandhi Jayanti Status , Mahatma Gandhi Quotes in Marathi
Gandhi Jayanti Wishes In Marathi
जगाला अहिंसा, सत्य आणि सहिष्णुता याची शिकवण देणार्याराष्ट्रपिता महात्मा गांधी यांना विनम्र अभिवादन!गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
“आयुष्याचा प्रत्येक दिवसहा शेवटचा म्हणून जगाआणि असं शिका की तुम्हीअमर राहणार आहात” – महात्मा गांधीगांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
रघुपती राघव राजारामपतित पावन सीतारामगांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !
अहिंसा हे दुर्बलांचे नाही तर बलवानांचे शस्त्र आहे.गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
जग बदलायचं असेल तर आधी स्वतःमध्ये बदल घडवागांधी जयंतीच्या शुभेच्छा!
सत्य, अहिंसा, बंधुतास्मरो तुम्हा नित वंदितागांधी जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
“आयुष्याचा प्रत्येक दिवस
हा शेवटचा म्हणून जगा
आणि असं शिका कि तूम्ही
अमर राहणार आहात”
– महात्मा गांधी
राष्ट्रपिता महात्मा गांधी
यांच्या जयंती
निमित्त विनम्र अभिवादन
मौनाने क्रोधावर विजय मिळवता येतो
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
कुणालाही जिंकायचं असेल
तर प्रेमानं जिंका
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
आधी ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील,
नंतर तुमच्यावर हसतील,
नंतर भांडतीलही; पण
सरतेशेवटी विजय तुमचाच असेल
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
चांगल्या बदलाची सुरूवात आधी
स्वत:पासून करा
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा