Gauri Puja Wishes In Marathi:- Gauri Avahan hardik shubhechha, Mahalaxmi puja wishes in marathi, Gauri Aagman wishes in marathi , Gauri paja quotes in marathi.
Gauri Puja Wishes In Marathi
गौरी गणपतीच्या आगमना,सजली अवधी धरती,सोनपावलाच्या रुपानेती येवो आपल्या घरी,होवो आपली प्रगती,लाभो आपणास सुख समृद्धीगौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आली माझ्या गं अंगणी गौराई,लाभो तुम्हास सुख समृद्धी,गौरी आवाहनाच्या मनापासून शुभेच्छा!
मंगल आरती सोळा वातींचीपुजा करु शिवा सह गौरीचीजय जय गौराई..
ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके,शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.जेष्ठा गौरी आगमनाच्या..आपणास व आपल्यापरिवारास हार्दिक शुभेच्छा…
ज्येष्ठा गौरी आवाहनाच्या दिनीगौराई तुमच्या घरात सुख, समृद्धी,आनंद आणि भरभराट घेऊन येऊ देही सदिच्छा!गौरी आवाहनाच्या शुभेच्छा!
हाती कडे पायी तोडे पैंजणाची,रुणझुण नथकूडी बाई बुगडी कंकणाची,झुमझुम मधुर ध्वनीच्या नादामध्येभक्तां घरी चालली,सोनियाच्या पावलांनी महालक्ष्मी आली…आपणा सर्व प्रिय जणांना..
सणासुदीची घेऊन उधळणआला हा हसरा भाद्रपदसौभाग्यवती पुजती गौरीगणपतीखेळ खेळुनी पारंपरिक थोर
हाती कडे पायी तोडेपैंजनाची रुणझुणझुम झुम मधूर ध्वनीच्यानादामध्ये भक्ताघरीसोनपावलांनी आली गौरी घरी
गौरी गणपतीच्या आगमना,सजली अवधी धरती,सोनपावलाच्या रुपानेती येवो आपल्या घरी,होवो आपली प्रगती,लाभो आपणास सुख समृद्धी
भाद्रपद आला, घेऊन सोबत गौरीगणपतीहिंदोळ्या भोवती जमलेल्या पोरीरुसून बसलेली यादव राणीसखी संघात गाते मधूर गाणी
गौरी व्रताच्या पुजनाच्यासर्व सौभाग्यवती भगिनींनामंगलमय हार्दिक शुभेच्छा
गौरी गणपती पुजना निमित्ततुम्हाला आणि तुमच्या परीवारालागौरी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा
आली आली गं गौराई,माय माझी माहेराला चला चला गं सयांनो,ताट घेऊ पूजनाला तिचं शिण काढूया गं,तिला जेवू घालूया तिला भरजरी पैठणीचं,पदर देऊयागौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा
ज्येष्ठा कनिष्ठा महालक्ष्मी माताआपणां सर्वांच्या घरी, भरभराट,निरोगी आरोग्य, दीर्घायुष्य,मुबलक धनधान्य तसेच वविद्याभ्यासात सुयश घेऊन येआणि तिची कृपा दृष्टी निरंतरआपणां सर्वांवर राहो…
काकणांसह पैजणांचा नाद कानी गुंजलापार्वती-गौरी प्रकटली लेकरा भेटायलाघालुनी फुगड्या सयांनो हिला मनोरंजीत करालाडकी कन्या जणू, माहेरच्या आली घरागौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा
आई गौराई गणाची,आली माझीया गं अंगणीसंगे शिव चंद्रमोळी,
करु पूजेची तयारीझिम्मा फुगडीच्या संगे,रात्र उत्साही जागेलआगमनाचा सोहळा,माझीया अंगणी रंगेल
पावसाच्या रिमझिम सरींनीचहूकडे दरवळला मातीला सुवासयंदा आँनलाईन शुभेच्छा देऊनसाजरी करुयात गौरीगणपती खास