Gautam Buddha Quotes In Marathi | भगवान गौतम बुद्धांचे अनमोल विचार

Gautam Buddha Quotes In Marathi, Gautam Buddha Suvichar, Gautam Buddha Suvichar In Marathi, Gautam Buddha Status In Marathi

Gautam Buddha Quotes In Marathi

Gautam Buddha Quotes In Marathi

एक हजार लढाई जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणे हे अधिक चांगले आहे. कारण स्वतःवर विजय मिळवला तर सर्व काही जिंकता येते. ते तुमच्याकडून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही.  

आळस हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे.
– गौतम बुद्ध

कोणते काम करून झाले आहे हे मी कधीच पाहात नाही. कोणते काम करायचे शिल्लक आहे याकडेच माझे लक्ष असते

“आपल्या वयावर आणि पैश्यांवर कधीच घमंड करू नका, कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या एक ना एक दिवस संपतातच.”

कोणी कोणाच्या धर्माचा हेवा करून द्वेष करू नये.
– गौतम बुद्ध

तुम्ही तीच गोष्ट गमावता ज्या गोष्टीला तुम्ही अधिक बिलगता अथवा चिकटून राहता.

जीभ ही एखाद्या धारदार सुरीप्रमाणे असते. पण त्यातून आलेले शब्द हे घायाळ करतात, रक्ताचा सडा घालत नाहीत इतकाच फरक आहे.

मांत्रिकाच्या नादी लागू नका, औषधोपचार करा.
– गौतम बुद्ध

“सुख मिळवायचा असा कोणताच रस्ता नाही आहे, त्यापेक्षा खुश राहणे हाच एक रस्ता आहे.”

“आपल्या विचारांवर आपण अवघे जग निर्माण करू शकतो.”

पशूंना बळी देणे ही अंध श्रद्धा आहे.
– गौतम बुद्ध

“स्वतःच्या क्षमतेवर कोणतेही कार्य करा, दुसऱ्यावर अवलंबून राहू नका.”

प्रत्येक अनुभव काही ना काही शिकवतो. प्रत्येक अनुभव महत्वपूर्ण आहे. कारण आपण स्वतःच्या चुकांमधूनच शिकत असतो. –  गौतम बुद्ध

“शांतता नेहमी मनातूनच येत असते, त्याचा कुठेही बाहेर शोध घ्यायला गेलात तर ती मिळणार नाही”

“संयम हा खूप कडवट असतो,  पण त्याच फळ खूप गोड असतं.”

माणूस प्रत्येक दिवशी एक नवीन जन्म घेतो. प्रत्येक दिवस एक नवीन उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आहे म्हणून प्रत्येक दिवसाचे महत्त्व समजा. – गौतम बुद्ध

देव आणि भक्त यां मध्ये मध्यस्थाची गरज नाही.

“खऱ्या अर्थाने स्वतःवर प्रेम करणारी व्यक्ती कधीच कोणालाही दुखवू शकत नाही. “

“मन सर्वकाही आहे, तुम्ही जे विचार करता ते तुम्ही बनता.”

भूतकाळात अडकू नका. भविष्यातील स्वप्नांमध्ये हरवू नका. वर्तमानात लक्ष केंद्रित करा. हा सुखी राहण्याचा मार्ग आहे. – गौतम बुद्ध

“तुमचा शत्रू जितकी इजा करत नाही, त्यापेक्षा जास्त इजा नकारात्मक विचार करतात..”

मन शांत केल्यावर सर्व समस्यांचे समाधान सापडते.

सर्व वाईट कार्य मनामुळेच होतात. जर मन परिवर्तित झाले तर वाईट कार्य देखील थांबतील.

You may also like...