Good Friday 2023 Quotes in Marathi | हॅप्पी गुड फ्रायडे कोट्स मराठी

Good Friday 2023 Quotes in Marathi:- Happy Good Friday Status In Marathi, Good Friday Messages In Marathi

Good Friday 2023 Quotes in Marathi 

✝️ जगातील सर्व येशूच्या परम भक्तांना ✝️
आजचा दीन शुभ व प्रेरणादायी जावो 
हीच येशूकडे प्रार्थना…तुम्हाला व तुमच्या
 सहपरिवार ला गूड फ्रायडे च्या
🙏 खूप खूप शुभेच्छा…! 🙏 .
आपल्या जीवनी राहो आनंदमय जत्रा,
सुखाची न व्हावी अडचण त्यात,
आनंदाचीच वाढो मात्रा.
Happy Friday
दुःखाला सुखामध्ये बदलत राहा.
हळू हळू चालेल पण चालत राहा.
शुभ शुक्रवार गुड मॉर्निंग
तुम्हाला आजच्या या दिवशी दया,
✝️ क्षमा आणि प्रेम लाभो… ✝️
Happy Good Friday !
✝️ हे परमेश्वरा ! समाजातील या कर्मठ ✝️
लोकांना क्षमा कर, ज्यांनी मला सुलिवर
✝️ टांगून माझ्यावर आत्याचार केले, ✝️
 कारण ते अज्ञानी आहेत…
🙏 गुन्हेगार नाही ! 🙏
देवावर विश्वास ठेवा, केलेल्या 
✝️ कृत्याची कबुली द्या, देवाकडे ✝️
प्रार्थना करा, देव तुमच्या नक्कीच 
मदतीला येईल…Good Friday 
🙏 Chya Shubhechha ! 🙏
✝️ गुड फ्रायडे तुमच्या जीवनात नवी प्रेरणा, ✝️
 नवी आशा आणि नवे चैतन्य घेऊन येवो….
🙏 गूड फ्रायडे च्या खूप खूप शुभेच्छा ! 🙏
✝️ प्रेम आणि क्षमा यांचा संदेश ✝️
देणारा पवित्र सण म्हणजे गूड फ्रायडे….
🙏 Happy Good Friday 🙏
तुमच्या चेहर्‍यावरचे स्मितहास्य कधी न घटो,
फक्त हीच प्रार्थना करतो देवाकडे.
Happy Friday
तुमची नवीन सकाळ इतकी प्रसन्न होईल,
तुमच्या दुःखा च्या गोष्टी जुन्या होईल,
इतका आनंद हा दिवस तुम्हाला देईल, की
आनंद ही तुमच्या हास्यावर फिदा होईल.
Happy Friday Morning
उद्या कोणी पाहिला आहे,
मग आजचा दिवस का सोडूया,
ज्या क्षणात हसू शकतो,
त्या क्षणाला का रडू या?
Good Morning, Happy Friday
शुभ दिवसाची सुरुवात शुभ विचाराने करा.
सुप्रभात! शुभ दिन शुभ शुक्रवार

You may also like...