Good Morning Wishes in Marathi (Good Morning Message In Marathi) Good Morning quotes, Marathi Good Morning SMS.
Good Morning Wishes in Marathi
जेंव्हा सगळंच संपून गेलंयअसं आपल्याला वाटतं,तीच खरी वेळ असते नवीन काहीतरीसुरु होण्याची !शुभ सकाळ!
पहाटेचा मंद वारा खुप काहीसांगुन गेला …तुमची आठवण येत आहे असानिरोप देऊन गेला..!! शुभ सकाळ !!
प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा.कारण गेलेली वेळ परत येत नाही.आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही…
आयुष्यातला प्रत्येक क्षण,प्रत्येक दिवस प्रत्येकसकाळ आपल्याला खूपसुंदर जावो.!! शुभ सकाळ !!
मैदानात हरलेला माणूसपुन्हा जिंकू शकतो..पण मनातून हरलेला माणूसकधीच जिंकू शकत नाही..शुभ सकाळ!
स्वप्नं छोटं असलं तरी चालेल पण स्वप्न पाहणाऱ्याचं मन मोठं असलं पाहिजे.शुभ सकाळ
श्रेष्ठ व्यक्ती ही बोलण्यात संयमी, पण कार्य करण्यात अग्रेसर असते.शुभ सकाळ
अपयशाच्या भीती पेक्षा यश मिळण्याची इच्छाशक्ती अधिक प्रबळ असले पाहिजे.शुभ सकाळ
डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत अन् भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.शुभ सकाळ
कठीण काळात सतत स्वतःला सांगा,शर्यत अजून संपलेली नाही,कारण मी अजून जिंकलेलो नाही..शुभ सकाळ!
जिंकण्याची मजा तेव्हाच येते,जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याचीवाट पाहत असतात..शुभ सकाळ!
प्रत्येक गोष्ट आपल्या नशिबात असणे हे आपल्या हातात नाहीपण तीच गोष्ट आपल्या नशिबात आणण्याचे प्रयत्न मात्रआपल्या हातात असतात..
मुखी साखरेचा, गोडवा असावामनी कुणाचा, कधी द्वेष नसावाजोडावी माणसे, जपावी नातेविसरून व्यवहारी, फायदे तोटेक्षणांचे मणी, अलगद ओवावेआनंदी सुरांनी, मनास छेडावेशुभ सकाळ
एकदा उमललेले फुल पुन्हा उमलत नाही तसेच एकदा निघून गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही.त्यामुळे वेळेचा योग्य वापर करा. शुभ प्रभात
तीच खरी तुमच्या जवळची माणसं असतात,जी तुमच्या आवाजावरून तुमच्यासुखाचा आणि दुःखाचा अंदाज लावतात..शुभ सकाळ !
माणसाकडे कपडे स्वच्छ असो व नसो,पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे,कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात,आणि स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करतो..शुभ सकाळ!
आपलं आयुष्य इतकं छान,सुंदर आणि आनंदी बनवा कि,निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून,जगण्याची नवी उमेद मिळाली पाहिजे..!!शुभ सकाळ!