Good Night Message In Marathi | शुभ रात्री शुभेच्छा मराठी

Good Night Message In Marathi (Good Night Message, Quotes, Status, Wishesh) Best Good Night Messages Marathi

Good Night Message In Marathi


Good Night Message In Marathi

दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही,
आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही,
यालाच जीवन म्हणतात..
शुभ रात्री!
गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा,
माफी मागून ती नाती जपा,
कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर,
माणसंच साथ देतात!
शुभ रात्री !
प्रत्येक दिवशी जीवनातला
शेवटचा दिवस म्हणून जगा
आणि प्रत्येक दिवशी
जीवनाची नवीन सुरवात करा
Good Night
या जगात अशक्य असे काहीच नाही
फक्त शक्य तितके प्रयत्न करा
शुभ रात्री
कमवलेली नाती
आणि जिंकलेले मन
ज्याला सांभाळता येते,
तो आयुष्यात कधीच हारत नाही.!!
शुभ रात्री 
अंधारात चालताना प्रकाशाची गरज असते
उन्हात चालताना सावलीची गरज असते
जीवन जगत असताना खरंच चांगल्या
माणसांची गरज असते आणि
तिच चांगली माणसे आता
माझा शुभसंदेश वाचत आहेत
शुभ राञी 
लाईफ छोटीशी आहे
लोड नाही घ्यायचा
मस्त जगायचे आणि
उशी घेऊन झोपायचे
गुड नाईट
हे देवा…
मला माझ्यासाठी काही नको…
पण हा मेसेज वाचणाऱ्या गोड
माणसांना त्यांच्या आयुष्यात हवं ते
मिळु दे…
शुभ रात्री 
!! सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा !!
चंद्राला कलर आहे White,
रात्रीला चमकतो खूप Bright,
आम्हाला देतो खूप मस्त Light,
कसा झोपू मी,
तुम्हाला ना म्हणता Good Night!
“चंद्र तार्‍यांनी रात्र ही सजली,
जुन्या आठवणीने रात्र ही  रमली,
पण झोपी जाणे अगोदर तुमची खूप आठवण आली.”
शुभ रात्री
स्वप्ने मोठी आहेत म्हणून रस्ता अर्ध्यावर सोडू नका, मनात असलेले ध्येय कधीच मोडू नका, प्रत्येक क्षणी येतील कठीण प्रसंग, पण स्वप्न पूर्ण होईपर्यंत, हार मानू नका. शुभ रात्री
आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन पॉझिटिव्ह असला की कोणतीच गोष्ट अवघड नसते. शुभ रात्री
कळी सारखे उमलुन फुला सारखे फुलत जावे
क्षणा क्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे
अश्रू असो कोणाचेही आपण विरघळुन जावे
नसो कोणीही आपले आपण मात्र कोणाचेही व्हावे!!
शुभ रात्री
मनात राहणारी माणसं कधीच दूर होत नसतात
कारण ती तुमच्यासारखी गोड असतात.
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा.
शुभ रात्री
यश एका दिवसात मिळत नाही परंतु एक ना एक दिवस नक्कीच मिळते 
शुभ रात्री

You may also like...