Guru Purnima Wishes in Marathi:- Guru Purnima Wishes in Marathi, Guru Purnima Quotes, Status, Wishes In Marathi

Guru Purnima Wishes in Marathi
“गुरुशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय आत्मा नाहीध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म सर्वकाही गुरूंचीच देनमाझ्या सर्व गुरूंना खूप खूप धन्यवाद!गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!”
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी नाव विठ्ठलाचे मुखी चिरकाळ राहो…
जीवनाच्या प्रत्येक समस्येत
मार्ग दाखवता तुम्ही
जेव्हा काय करावे काहीही समजत नाही
तेव्हा आठवण येतात तुम्ही
तुमच्यासारख्या गुरूंना मिळवून
खरोखर धन्य झालो आहोत आम्ही…!
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
“ना वयाचे बंधन, ना नात्याचे जोड
ज्याला आहे अगाध ज्ञान, जो देई नि:स्वार्थ दान,
गुरु त्यासी मानावा, देव तेथेची जाणावा,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
प्रथमसी आई वडील माझे गुरू त्यानंतरच माझे आयुष्य सुरू
देहाची या तिजोरी नको त्यात पापाचा ठेवा
मला ज्यांनी जन्म दिला त्यांना सुखी ठेव देवा….
“गुरूविण न मिळे ज्ञान,
ज्ञानाविण न होई जगी सन्मान..
जीवन भवसागर तराया,
चला वंदु गुरूराया..
जे जे आपणासी ठावे,
ते दुसऱ्यासी देई,
शहाणे करून सोडी,
सकळ जना..
तो ची गुरू खरा,
आधी चरण तयाचे धरा..
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!”
“जे प्रेरणा देतात,
जे माहिती देतात,
जे सत्य सांगतात,
जे मार्ग दाखवतात,
जे शिकवतात आणि समजून सांगतात
ते सर्व गुरु समान आहेत.
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!”
फुलात जाई
सर्वात प्रेमळ माझी आई
किती गाऊ तिचे गुणगान
तिच्या ऋणातून होई न उतराई…
“गुरूविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण नसे जगी सन्मान,
जीवन भवसागर तराया, चला वंदु गुरूराया.
आजच्या खास दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!”
“काळोखाची रात्र असावी त्यात साथ कंदिलाची मिळावी
देव्हाऱ्यात वात तैवत राहावी, सर्वांना दीर्घायुष्याची शिदोरी लाभावी
गुरुंना माझा नमस्कार आणि गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा”
गुरुशिवाय ज्ञान नाही
ज्ञानाशिवाय आत्मा नाही
ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म
सर्वकाही गुरूंचीच देन आहे
माझ्या सर्व गुरूंना खूप खूप धन्यवाद आणि
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ..
गुरुजी तुमच्या कृपेने आमचा झाला आहे उद्धार
आज जे काही आहोत आम्ही हे तुमचेच आहेत उपकार
नेहमी असू द्या तुमचे प्रेम आणि आशीर्वाद आम्हावर
हीच प्रार्थना चरणी आपल्या गुरूवर…!
अक्षर अक्षर आम्हास शिकवता
शब्द शब्दांचा अर्थ सांगता
कधी प्रेमाने तर कधी रागाने
जीवन जगणे आम्हास शिकवता
हॅप्पी गुरुपौर्णिमा
जे जे आपणासी ठावे,
ते ते दुसऱ्यासी देई,
शहाणे करून सोडी सकळ जन…
तोची गुरू खरा, आधी चरण तयाचे धरा…
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!