Happy Birthday Wishes In Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीतून 2023

Happy Birthday Wishes In Marathi (Happy Birthday Wishes In Marathi, Status, Quotes In Marathi, Birthday Wishes In Marathi)

Happy Birthday Wishes In Marathi

Happy Birthday Wishes In Marathi

ह्या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस
आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं हिच शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण
तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुमच्या हृदयात सतत तेवत राहो
हीच मनस्वी शुभकामना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
नवे क्षितीज नवी पहाट
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो
तुमच्या पाठीशी हजारो सुर्य तळपत राहो
Happy Birthday Dear
शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी
यशाची शिखरे,
आदर्श शंभूचा ठेवता लाभो
मस्तकी मानाचे तुरे,
जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा
आऊसाहेब जिजाऊ आपणास
उदंड आयुष्य देवो हीच इच्छा
Vadhdivsachya Hardik Shubhechha
जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे.
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
येणारा प्रत्येक दिवस तुमच्या मनासारखा असावा
जीवनात तुमच्या कधी दुखाचा एक क्षणही नसावा
मनात तुमच्या जे जे असेल ते-ते सर्व तुम्हाला मिळावे
प्रयत्नांना तुमच्या असेच यश मिळत रहावे
आणितुम्हाला उदंड आयुष्य लाभावे
जन्मदिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा
मच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुमच्या हृदयात
सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना..
वाढदिवस म्हणजे एक नवी सुरुवात.
नवीन ध्येयांसह नवीन प्रयत्नांचा पाठपुरावा करण्याची वेळ.
आत्मविश्वास आणि धैर्याने पुढे जा. 
तुम्ही खूप खास व्यक्ती आहात. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला
सुगंध देवो,आणि
परमेश्वर आपणांस
सदैव सुखात ठेवो.
वाढदिवसाच्या मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा….!
या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी,
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी..
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी..
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा..!
Happy Birthday! 
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांची सोनेरी दिवस,
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा,
केवळ सोन्यासारखा लोकांना,
वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा
आजचा दिवस जितका खास आहे,
तितकाच तुझा प्रत्येक दिवस असावा,
तुझ्याकडे आज जितके सुख आहे,
उद्या याच्या दुप्पट असावे,
सुख-समृद्धी चा बहार तुझ्या आयुष्यात नित्य राहो,
आणि तुला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभो
हीच ईश्वर चरणी मनोकामना.

You may also like...