Happy Easter Day Wishes In Marathi | ईस्टर संडेच्या शुभेच्छा 2023

Happy Easter Day Wishes In Marathi:- Happy Easter Wishes, Easter Day Status, Messages, Quotes, Easter Day 2023

Happy Easter Day Wishes In Marathi

ईस्टर संडेच्या शुभेच्छा

ईस्टर म्हणजे
जीवन, प्रेम, विश्वास आणि
आशांचा पुनर्जन्म!
हे आमच्या येशू मध्ये आत्मविश्वास वाढवते आपणास व आपल्या
परिवारास ईस्टर डेच्या हार्दिक शुभेच्छा
ईस्टर डे च्या
तुम्हाला व तुमच्या परिवाराला
मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा
पहा मी तुमच्या बरोबर
युगाच्या समाप्तीपर्यंत आहे
ईस्टर संडे च्या हार्दिक शुभेच्छा
या आंनददायी ईस्टर संडेला
आपणांस प्रेम आणि शांती लाभो
ईस्टर संडेच्या खूप खूप शुभेच्छा
देव येशू धरणीवर अवतरला
अमर आहे देव जणांसाठी
प्रभू येशू ने धरणीवर
जन्म पुन्हा घेतला प्रभू येशू
उठण्याच्या आठवणीत हा
दिवस ईस्टर डे म्हणून साजरा केला जातो
संपूर्ण जगभरात ईसाई समुदायाचे
लोकं प्रभू येशू उठवण्याचा आठवणीत हा दिवस
ईस्टर संडे म्हणून साजरा करतात
ईस्टर डे च्या सर्वांना
हार्दिक शुभेच्छा

You may also like...