Janmashtami Wishes In Marathi:- Krishna Janmashtami 2023 Wishes In Marathi, Gokulashtami Messages, Dahihandi Wishes In Marathi ,Status
Janmashtami Wishes In Marathi
रुप मोठे प्रेमळ आहे, चेहरा त्याचा निराळा आहे,सर्वात मोठ्या समस्येला, श्रीकृष्णाने सहज पार केले आहे
सकाम निष्मकाम भक्ती कामनेनं फळं घडेनि: काम भजने भगवंत जोडे | फळ भगवंता कोणीकडे.. (दासबोध)अर्थ: सकाम भक्ती केली तर कामना पूर्ण होईल.
कृष्ण ज्याचंं नावगोकुळ ज्याचंं धामअशा श्री भगवान कृष्णालाआमचा शतश: प्रणामगोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
गोकुळामध्ये होता ज्याचा वासगोपिकांसोबत ज्याने रचला रासयशोदा, देवकी ज्याची मैय्यातोच साऱ्यांचा लाडका श्री कृष्ण कन्हैय्या।।गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा।।
अच्युत्म केशवं कृष्ण दामोदरंराम नारायणं जानकी वल्लभंगोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
राधेची भक्ती, बासरीची गोडीलोण्याचा स्वाद सोबतीला गोपिकांचा रासमिळून साजरा करूश्री कृष्ण जन्माष्टमीचा दिवस आज खासगोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
दह्यात साखर, साखरेत भातउंच दहीहंडी उभारुन देऊ एकमेकांना साथफोडू हंडी लावून थरावर थरजोशात साजरा करू आज गोकुळाष्टमीचा सणश्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा!
विसरून सारे मतभेद,लोभ अहंकार दूर सोडा..सर्वधर्म समभाव मनात जागवून,आपुलकीची दहीहंडी फोडा.दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा..!
तुझ्या घरात नाही पाणीघागर उताणी रे गोपाळागोविंदा रे गोपाळा,यशोदेच्या तान्ह्या बाळादहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा..!
कृष्णाच्या भक्तीत होऊन जाऊ दंग,मात्र अतिउत्साहात करू नका नियमभंग..सर्वांना दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा…!!
“रंगात रंग तो शाम रंगकृष्णजन्माष्टमीत सर्व होई दंगलोणी, खडीसाखरेचा नैवेद्यगोपाळकाला घेऊनी जाई भक्त.श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा”
“ढगांच्या आडून चंद्र हासला,आकाशी ताऱ्यांचा रास रंगला,कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला.कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!”
“जसा आनंद नंदच्या घरी आलातसा तुमच्या आमच्याही येवोप्रत्येक घरी कृष्ण जन्म होवोजन्माष्टमीचा हार्दिक शुभेच्छा”
“प्रसाद ठेवूनी स्मरण तयांचे गोड मानूयापून्हा नव्याने उत्साह साजरा करूयादहीहंडी फोडू या गोपाळकाला खाऊ याजन्माष्टमीला निमीत्त करूनी कान्हाचेआठवणी आपण रंगवूया…जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा”
कृष्णाच्या भक्तीत विसरा सर्व दुःख,मिळून कृष्ण भक्तीत सारेहरी गुण गाऊ एकत्र..कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!
गोकुळामध्ये होता ज्याचा वासगोपिकांसोबत ज्याने रचला रासयशोदा, देवकी ज्याची मैय्यातोच साऱ्यांचा लाडका श्री कृष्ण कन्हैय्यागोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
नंद किशोरा ,चित्त चकोरागोकुळ कान्हा मनमोहन तुकृष्णा कृष्णा हरे कृष्णाराधे कृष्णा कृष्णा कृष्णाकृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधेकृष्णा कृष्णा कृष्णासर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
हाथी, घोडा, पालखी जय कन्हैयालाल कीजन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा