Jay Hanuman Quotes in Marathi | श्री हनुमान भक्तांसाठी मराठी स्टेटस

Jay Hanuman Quotes in Marathi (Hanuman Jayanti Messages In Marathi) Hanuman Jayanti Quotes In Marathi 

Jay Hanuman Quotes in Marathi

Jay Hanuman Quotes in Marathi

भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना
महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे
सौख्यकारी दुखहारी दूतवैष्णव गायका.

ज्याच्या तनी मनी वसतो राम

जो साऱ्यांमध्ये असे बलवान

असा सर्व जगी न्यारा नाव त्यांचे हनुमान 

“अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान,
एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान…”
“जिनके सीने में श्री राम है, जिनके चरणों में धाम है,
जिनके लिए सब कुछ दान है,
अंजनी पुत्र वो हनुमान है.”
“जय हनुमान ज्ञान गुण सागर,
जय कपीश तिहु लोक उजागर,
राम दूत अतुलित बल धामा,
अंजलि पुत्र पवन सूत नामा.”
जानते है सभी राम सेवक हूँ,
नाम मेरा हनुमान है,
बैर करे जो मेरे प्रभु से,
मेरी मुट्ठी में उस दुष्ट के प्राण है,
जिनके नाम से जल में पत्थर तैरे,
तू भी तर जाये,
रे बन्दे कहा तेरा ध्यान है.
रामाप्रती भक्ती,तुझी राखे अंतरी,
रामासाठी शक्ती,
तुझी राम राम बोले वैखरी
भुजंग धरुनी दोन्ही चरणी झेपेसरशी समुद्र लंघुनी
गरुड उभारी पंखा गगणी गरुडाहुन बलवान
तरुण जो जाईल सिंधू महान असा हा एकच श्री हनुमान
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

महारुद्र अवतार हा सूर्यवंशी

अनादिनाथ पूर्ण तारावयासी

असा चैत्री पौर्णिमेचा जन्म झाला

नमस्कार माझा तया मारुतीला

हनुमान जयंतीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! 

भगवान श्री हनुमान आपल्या जीवनात

आनंद, शांती आणि समृद्धी देवो

आणि त्याची कृपादृष्टी

आपल्या परिवारावर कायम राहो..

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

भूत पिशाच निकट नहीं आवे,

महावीर जब नाम सुनावे..

नासे रोग हरे सब पीरा,

जपत निरंतर हनुमत वीरा..

हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! 

रामाचा भक्त तू,

वाऱ्याचा पुत्र तू,

शत्रूची करतोस दाणादाण

तुझ्या ह्रदयात फक्त सीताराम..

अशा बजरंग बलीला आमचे

कोटी कोटी प्रणाम..

हनुमान जयंतीच्या शुभेच्छा! 

जय हनुमान ज्ञान गुण सागर,

जय कपीश तिहु लोक उजागर,

राम दूत अतुलित बाल धामा,

अंजलि पुत्र पवन सूत नामा,

जय श्री राम, जय हनुमान…हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. 

पवनपुत्र, अजंनीसूत,

प्रभू श्री रामचंद्राचा परमभक्त

मारूती रायाचा विजय असो..

हनुमान जयंतीच्या आपणास

आणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा! 

 

You may also like...