Kamgar Din Wishes In Marathi | कामगार दिन शुभेच्छा

Kamgar Din Wishes In Marathi:- Happy Labour’s Day 2023 Quotes In Marathi, Kamgar Din Quotes In Marathi, Kamgar Din Shubhechha Marathi

Kamgar Din Wishes In Marathi

मी मजदूर आहे पण मजबूर नाही
आणि हे बोलायची मला लाज नाही
माझ्या कष्टाचे आणि घामाचे मी खातो
मातीला मी सोनं बनवतो
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 
शारीरिक श्नम केवळ
मानसिक क्रियांची
शक्यताच सोडत नाही
तर त्यास सुधारित
आणि उत्तेजित करते
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
डोके आणि हात असल्यामुळे
माणसाला पैसे दिले जात नाही
तर , त्यांचा वापर करण्याकरता
दिले जातात…।
कामगार दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा..
कामगार कल्याणाचे राखू धोरण, 
करू या महाराष्ट्राचे निर्माण … 
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
सर्व कष्टकरी आणि
श्रमिक बांधवांना
आंतरराष्ट्रीय कामगार
दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
एकटाच आलो नाही ,युगाचीही साथ आहे
सावध अशा तुफानाची  हीच तर सुरुवात आहे
कामगार आहे मी तळपती तलवार आहे
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
तुमचे कठोर परिश्रम आणि
आपल्या समर्पणामुळे
देश घडविण्यात मदत झाली आहे
तुम्हाला कामगार दिनाच्या शुभेच्छा
देशाच्या जडणघडणीत मोलाचे
योगदान देणाऱ्या माझ्या सर्व
श्रमिक  बांधवांना…
आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
स्वतःच्या
कुटुंबाचे पोट भरतो
अतोनात कष्ट करून
कष्टाची भाकर खातो
अशा सर्व कष्टकरी बांधवांना
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जेव्हा श्रमिकांचा विकास होईल
तेव्हाच देशात प्रगतीचा
प्रकाश होईल
Kamgar Dinachya Hardik Shubhechha
एकजुटीने काम करू 
कामावरती प्रेम करू 
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
कामगार आहे मी , तळपती तलवार आहे….
रोजी रोटीचा सवाल रोजचाच आहे
कधी फाटका बाहेर तर कधी फाटका आत आहे ,
कामगार आहे मी तळपती तलवार आहे
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
कष्टाची भाकरी मिळेल कामातून
काम करा आणि खूप मोठे व्हा
कामगार दिनाच्या शुभेच्छा..
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या
सर्व कामगार बंधू आणि भगिनींना
कामगार दिनाच्या शुभेच्छा..
काम असे करा की
लोकांनी म्हणाव…..
काम करावं तर यानेच ….
Kamgar Dinachya Shubhechha..
कशाला बाळगू हो मी माझ्या मनी लाज
कामगार आहे मी नाही कुणी बंडलबाज…
कष्टाची भाकर खाऊन मी माझी भूक भागवतो…
कामगार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..
दिवस आहे हक्काचा ….
दिवस आहे आज कामगारांचा ….
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
काम करा हो काम करा 
कामावरती प्रेम करा…. 
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
कडाक्याच ऊन असो वा सोसाट्याचा वारा
किंवा बरसोत असो
पावसाच्या ओल्याचिंब धारा
तरी राबतो आपला कामगार अन सर्जा राजा 
Kamgar Dinachya Hardik Shubhechha
शेतकरी ते कष्टकरी
प्रत्येकाला कामगार
दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
मंगल देशा
पवित्र देशा
महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा महाराष्ट्र देशा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
जय महाराष्ट्र 
श्रम ही जगातील सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे
श्रम केल्यामुळे आपण येथे आहोत
आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
मी मजदूर आहे पण मजबूर नाही
आणि हे बोलायची मला लाज नाही
माझ्या कष्टाचे आणि घामाचे मी खातो
मातीला मी सोनं बनवतो….
Kamgar Dinachya Hardik Shubhechha..
कराल कष्ट तर
होईल दारिद्रय नष्ट
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
कामगार कल्याणाचे
राखू धोरण…,
करू या महाराष्ट्राचे
निर्माण …..
Kamgar Dinachya Shubhechha
जो मेहनतीने त्रासाला दूर करतो
रक्त आणि घाम गाळण्यासाठी
जो मजबूर असतो , तो प्रत्येक जण
‘ मजदूर’ असतो….
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
श्नमाला लाभो मोल सर्वदा 
अन् घामाला दाम मिळो…
या हातांना काम मिळो
अन् कामाला सन्मान मिळो
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
दिवस हक्काचा… 
दिवस कामगारांचा… 
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
मी मानतो तो कामात आहे…
नाही कुठे तो घामात आहे
शोधात जो तो उगाच त्याच्या
तो राबणार या घामात आहे
1 मे महाराष्ट्र दिन व कामगार 
दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..
लक्ष्मीचे मंदिर समृद्धीने तेजाळले
कामगाराचे रक्त आणि घाम
पायाच्या कामी आले ….
घामाला मिळाला मानाचा मुजरा
1 मे करुया त्यासाठी साजरा
कामगार दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा
तू जिवंत ठेवतोस कामाचे आगार ,
उभारतोस स्वप्नांचे मीनार
कामगारा तुझ्या कष्टाला 
लाख लाख सलाम
आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
भाव भक्तीच्या देशा
आणिक बुद्धिच्या देशा
शाहिरांच्या देशा
कर्त्या मर्दांच्या देशा
माझ्या कामगारांच्या देशा
सर्व कामगार बंधू आणि
भगिनींना कामगार दिन आणि
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
तू जिवंत ठेवतोस कामाचे आगार
उभारतोस स्वप्नांचे मीनार
कामगारा तुझ्या कष्टाला
लाख लाख सलाम
आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
ज्यांच्या कठोर परीश्नमामुळे
आणि ज्यांच्या समर्पणामुळे
देश घडविण्यात मदत झाली ,
अशा सर्व कामगार बंधू आणि बघिनिंना
Kamgar Dinachya Hardik Shubhechha..
भविष्याचं सोडा , उद्याचं नियोजन मी उद्याच करतो
आणि भूकेच्या ह्या आगीला ,रोज गार करतो ,
मी रोजगार करतो …..
Kamgar Dinachya Hardik Shubhechha..
सर्व कामगार आणि बंधू भगिनींना 
आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा
कष्ट करून जगणाऱ्यांची
थट्टा करू नका
हीच कामगार दिनाची अपेक्षा..
कराल कष्ट
तर होईल दारिद्र्य नष्ट
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

You may also like...