Kargil Vijay Diwas Wishes In Marathi | कारगिल विजय दिवस शुभेच्छा

Kargil Vijay Diwas Wishes In Marathi:- Kargil Vijay Diwas Wishes Quotes Marathi, Kargil Vijay Diwas Shubhechha Marathi, Kargil Vijay Diwas Status in Marathi

Kargil Vijay Diwas Wishes In Marathi

कारगिल विजय दिवस म्हणजे भारतीय सशस्त्र दलाच्या शौर्यशील प्रयत्नांची आणि त्यागाची आठवण ठेवण्याचा दिवस.. कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

कारगिल विजय दिवस
भारतीय सशस्त्र दलाच्या
शौर्यशील प्रयत्नांची आणि
त्यागाची आठवण ठेवण्याचा दिवस

प्राणांची बाजी लावून पाकिस्तानच्या चारी मुंड्या चित करून विजय मिळवणाऱ्या वीर जवानांना शत शत प्रणाम..कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

माझी ओळख आहेस तू…
जम्मूची जान आहेस तू…
सीमेची आन आहेस तू…
दिल्लीचं हृदय आहेस तू…
भारताची शान आहेस तू…

तिरंगी आमुचा भारतीय झेंडा उंच उंच फडकवू प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू.. कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

हिमालयापेक्षा उंच साहस ज्यांचे देशासाठी सर्वोच्च बलिदान ज्यांचे अशा भारताच्या वीर जवानांना.. कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

कारगिल युध्दात शहिद झालेल्या

सर्व जवानांना

माझा कोटी कोटी प्रणाम

एकतर तिरंगा फडकावून मी परत येईल, किंवा त्यात लपेटून परत येईल, पण खात्रीने परत येईल..कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

कारगिल युध्दात शहिद वीर जवानांना माझा प्रणाम…देशासाठी केलेल्या तुमच्या बलिदानाला शत शत सलाम…कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

हे मातृभूमी तू नेहमीच
विजय असो
सर्व भक्त तुझे ,तुला
सदैव सुख शांती लाभो

मी एक भारतीय सैन्याचा शूर सैनिक, तिरंगा माझा अभिमान, कधी होऊ देणार नाही तिरंग्याचा अपमान .. कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला…ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी जन्मलेल्या वीरामुळे हा देश अखंड राहिला…कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

ही गोष्ट वाहत्या वाऱ्याला सांगा…प्रकाश असेल दिवे तेवत ठेवा…जीवाची आहुती देऊन या तिरंग्याचं रक्षण केलं आहे आम्ही…सदैव या तिरंग्याला फडकवत ठेवा…कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

वादळातून नौका काढून आम्ही आणली तीरावर…. देशाला ठेवा एक मुलांनो हाच संदेश आहे कारगिल विजय दिवस मोक्यावर…. कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

कारगिल स्वातंत्र्यासाठी अनेकांनी केला होता त्याग वंदन करुनिया तयांसी आज ठेऊनी त्यांच्या बलिदानाची जान… करुया भारत देशा असंख्य प्रणाम…. कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

You may also like...