Kojagiri Purnima Wishes In Marathi | कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा 2023

Kojagiri Purnima Wishes In Marathi:- Kojagiri Purnima Quotes In Marathi, Sharad Purnima wishes in marathi, Kojagiri Purnima Status Marathi, Kojagiri Purnima Shubhechha

Kojagiri Purnima Wishes In Marathi

शरदाचे चांदणे आणि कोजागिरीची रात्र, चंद्राच्या मंद प्रकाशात साजरी करू एकत्र, दूध साखरेचा गोडवा नात्यामध्ये येऊ दे, आनंदाची उधळण आपल्या जीवनी होऊ दे… कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

मंद प्रकाश चंद्राचा 
त्यात गोड स्वाद दूधाचा 
विश्वास वाढू द्या नात्याचा 
त्यात असुदे गोडवा साखरेचा
Kojagiri Purnima Shubhechha

कोजागिरी म्हणजे जागरूकता वैभव, उल्हासाचा आणि आणि आनंदाचा उत्सव, शितलता आणि सुंदरता यांच्या शांतीरूप समन्वयाची अनुभूती… कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

आज कोजागिरी पौर्णिमा आजचा दिवस 
तुम्हाला खूप सुखकारक व 
आनंदाची उधळण करणारा जाऊ जावो 
हीच सदिच्छा कोजागिरी पौर्णिमेच्या 
तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा
कोजागिरी म्हणजे उल्हासाचा 
आणि आनंदाचा उत्सव शीतलता 
आणि सुंदरता यांच्या शांती रूप 
समन्वयाची अनुभूती कोजागिरी 
पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
हा चंद्र तुझ्यासाठी ही रात्र तुझ्यासाठी 
गगणात आरास ही ताऱ्यांची फक्त 
आणि फक्त तुझ्याच साठी कोजागिरी 
पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा
हे दूध केशरी कोजागिरीचे खास वेलची बदाम 
आणि पिस्ते सारे एक साथ 
अशीच कायम राहो आपल्या सर्वांची साथ 
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा
चांदणे अंगणात माझिया 
लख्ख प्रकाश पौर्णिमेचा 
नभातुनी शोभून दिसे हा 
चंद्र कोजागिरीचा कोजागिरी 
पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
शारदेचं चांदणं आज तुमच्या आयुष्यात
सुख, समृद्धी, आनंद आणि भरभराट घेऊन येवो
हीच लक्ष्मी मातेकडे प्रार्थना
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
प्रकाश चंद्र- चांदण्यांचा
आस्वाद मसालेदूधाचा
साजरा करू प्रियजणांसंगे
सण कोजागिरी पौर्णिमेचा
शरद पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
चंद्राच्या साक्षीने मिळाली मसाले दुधाची मेजवानी
कोजागिरी रात्रीने लिहिली जागरणाची कहाणी
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

You may also like...