Mahadev Quotes in Marathi (Mahadev Status In Marathi) Mahakal Status In Marathi, Mahadev Shayari & Quotes In Marathi
Mahadev Quotes in Marathi
निष्पापांच्या दरबारात जग बदलते,तुझ्या दयेने हाताची रेषा बदलते,जो महादेवाचे नाव हृदयातून घेतो,त्याचे भाग्य क्षणात बदलते!हर हर महादेव.
महादेवामुळे संसार आणिमहादेवामुळेच शक्ती आहेस्वर्ग सुख आणि आनंदमहादेवाची भक्ती आहे.हर हर महादेव
जेव्हा आयुष्यात खुप संकटयेऊन पण तुम्ही खंबीर असाल नातेव्हा समजून जायचं महादेवांनीतुम्हाला सांभाळून घेतल आहे .
महादेवा तुमच्या भक्तिमध्ये मी पुर्णपणे विलीन झालो आहे ,तुमच्याशिवाय आता काहीच दिसतं नाही आहे देवा ,अशीच कृपा असुदया तुमची ,हर हर महादेव ..
हर हर महादेव नाव घेतताच ,मनात जो उत्साह निर्माण होतोतो दुसर्या कश्यानेच होत नाही .
शिव सत्य आहे, शिव सुंदर आहे,शिव अनंत आहे, शिव ब्रम्ह आहे,शिव शक्ती आहे, शिव भक्ती आहे,महाशिवरात्रीच्या तुम्हालामनपूर्वक शुभेच्छा!
मला कसलीच भीती नाही कारण माझ्यासोबत महादेव आहेत ,हर हर महादेव .
सर्व सृष्टी ज्यांच्या शरणात आहेतनमन त्या महादेवाच्या चरणात आहे.
ॐ त्र्यम्बकं यजामहेसुगन्धिं पुष्टिवर्धनम् ।उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥महामृत्युंजय मंत्र
चिंता नाही काल चीबस कृपा कायम राहोमहाकाल ची…!हर हर महादेव
शिव शंकराची शक्ती, शिव शंकराची
भक्ती, ह्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी,
आपल्या जीवनाची एक नवी आणि
चांगली सुरुवात होवो, हीच शंकराकडे
प्रार्थना… महा शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
शिव शंकरांचा महिमा अपरंपार !
शिव करतात सर्वांचा उद्धार,
त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी असो,
आणि भोले शंकर आपल्या जीवनात
नेहमी आनंदच आनंद देवो… ओम
नमः शिवाय ! हैप्पी महाशिवरात्री !
शिव सृजन आहेत, शिव विनाश आहेत
शिव मंदिर आहेत, शिव स्मशान आहेत
शिव आदि आहेत आणि शिव च अनंत आहेत
ओम नमः शिवाय
महादेवांचे आशिर्वाद तुमच्यावर नेहमी असावा
तुमचा चेहरा नेहमी हसरा दिसावा
आम्हालाही तुमचा हेवा वाटावा
असा तुमच्या जीवनाचा प्रवास असावा..
त्यानेच जग निर्माण केले आहे,
त्यानेच प्रत्येक कणाला सामावून
घेतले आहे, दु:खातही आनंदाची अनुभूती येईल,
जेव्हा शिवाची सावली डोक्यावर असेल!
हर हर महादेव.
ज्यांना वादळाची भीती वाटते, ज्यांच्या मनात आत्मा वास करतो. ज्याच्या मनात महाकाल वास करतो तो मृत्यू पाहूनही हसतो.
हर हर महादेव.