Maharashtra Day Wishes In Marathi | महाराष्ट्र दिन शुभेच्छा 2023

Maharashtra Day Wishes In Marathi :- Maharashtra Day Quotes In Marathi, Maharashtra Day 2023, Maharashtra Day status In Marathi 

Maharashtra Day Wishes In Marathi 

महाराष्ट्राच्या मातीसाठी अनेकांनी
सांडलं रक्त,
त्याच मातीतून निर्माण झालेले
मराठी भाषेचे सारे भक्त.
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
जय महाराष्ट्र 
महान संतांची जन्मभूमी,
विज्ञानाने जेथे केली प्रगती
प्रेम, आदर, स्नेह आणि माणुसकी
हीच आहे आमची संस्कृती.
जय महाराष्ट्र जय भारत.
 जय महाराष्ट्र 
मंगल देशा
पवित्र देशा
महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा महाराष्ट्र देशा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
जय महाराष्ट्र 
दगड झालो तर “सह्याद्रीचा” होईन!
माती झालो तर “महाराष्ट्राची” होईन!
तलवार झालो तर “भवानी मातेची” होईन!
आणि …
पुन्हा मानव जन्ममिळाला तर “मराठीच” होईन!
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
जय महाराष्ट्र 
अभिमान आहे मराठी असल्याचा,
गर्व आहे महाराष्ट्रीय असल्याचा….
गर्व आहे आम्हास,
मराठी भाषेचा
आम्ही जपतो आमची संस्कृती
आमची निष्ठा आहे मातीशी.
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
जय महाराष्ट्र 
मानाने भारलेली छाती,
उसळणारं सळसळतं रक्त….
रोमारोमात भरला भगवा स्वाभीमान
महाराष्ट्राचे आम्ही कट्टर भक्त….
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
जय महाराष्ट्र.
महाराष्ट्र तू राष्ट्र महान,
आहे तुलना तुझी अतुलनीय
समृद्ध बनवले तू भारताला
आम्हास आहे तू वंदनीय..!
महाराष्ट्र दिनाच्या अनेक शुभेच्छा…!
जय महाराष्ट्र 
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2023
दिवस हक्काचा…
दिवस कामगारांचा…
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
जय महाराष्ट् 
शिक्षणाचे माहेरघर,
उद्योगधंद्यांची जेथे आहे भरभराट
असा हा माझा
महाराष्ट्र आहे महान.
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जय महाराष्ट्र 
भीती ना आम्हा तुझी मुळीही
गडगडणाऱ्या नभा,
आस्मानाच्या सुलतानीला,
जवाब देती जीभा.. सह्याद्रीचा सिंह गर्जतो,
शिवशंभू राजा.. दरीदरीतून नाद गुंजला,
महाराष्ट्र माझा..
जय जय महाराष्ट्र माझा…
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जय महाराष्ट्र.
माझा माझा महाराष्ट्र माझा,
मनोमनी वसला शिवाजी राजा,
वंदितो या भगव्या ध्वजा,
गर्जतो, गर्जतो महाराष्ट्र माझा…
गर्जा महाराष्ट्र माझा…!.
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जय महाराष्ट्र 
बहु असोत सुंदर संपन्न की महा
…प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
 जय महाराष्ट्र 
लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी…
मराठी भाषिकांना आणि
महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
जय महाराष्ट्र 
दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा,
गर्जा महाराष्ट्र माझा 
महाराष्ट्र दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
जय महाराष्ट्र 
माझ्या सर्व मराठी बंधू आणि
भगिनींना महाराष्ट्र दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा
जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र!
जय महाराष्ट्र 
पैठणचे प्रेम अमित देश कोकणा…
पंढरीस ये विदर्भ देवदर्शना…
अजरामर ऐक्यभाव येथ दृढमती….
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जय महाराष्ट्र 
मान आहे भाषेचा
आपल्या मनी,
शुभेच्छा तुम्हास
1 मे महाराष्ट्र दिनी.
जय महाराष्ट्र
दरीदरीतून नाद गुंजला
महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
जय महाराष्ट्र 
गर्जा महाराष्ट्र माझा….
जागतिक कामगार दिन
आणि
महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा.
जय महाराष्ट्र 
अनंत संकटे सहन करूनही
कणखर असे माझे राष्ट्र
टाकावा ओवाळून
जीव असा माझा महाराष्ट्र .
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
जय महाराष्ट्र 
सर्व कष्टकरी, श्रमिकांना कामगार
दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
जय महाराष्ट्र 
कराल कष्ट तर होईल
दारिद्र्य नष्ट…
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
जय महाराष्ट्र 
जेथे पंचवटी राम सीतेची,
लक्ष्मणाचे मंदिर आहे तपोवनात.
पाच पाच ज्योतिर्लिंगाची,
सुंदर छठा आहे पर्वतात.
अभिमान आहे की जन्म घेतला,
या पवित्र महाराष्ट्रात.
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
जय महाराष्ट्र 
शेतकरी ते कष्टकरी
प्रत्येकाला
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
 जय महाराष्ट्र
महाराष्ट्राची यशोगाथा, महाराष्ट्राची शौर्य कथा,
पवित्र माती लावू कपाळी,
धरती मातेच्या चरणी माथा ….,
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
अभिमान आहे मराठी असल्याचा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
जय महाराष्ट्र 
रुजवू मराठी फुलवू मराठी
चला फक्त बोलू मराठी
अभिमान मराठी असण्याचा
महाराष्ट्र दिनाच्या अनेक शुभेच्छा…!
जय महाराष्ट्र 
मानवतेला उन्नत करणारे सर्व श्रम
प्रतिष्ठेचे आणि महत्व आहेत आणि
परिश्रमपूर्वक उत्कृष्टतेने घेतले पाहिजेत..
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
जय महाराष्ट्र.
कपाळी केशरी टिळा लावितो
महाराष्ट्र देशा तुला मी वंदितो
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जय महाराष्ट्र 
अखंड राहो सदा हे शिवराष्ट्र
जयघोष करू जय जय जय महाराष्ट्र
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
जय महाराष्ट्र
आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
अभिमान आहे मराठी असण्याचा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
जय महाराष्ट्र 
माय मराठी! तुझ्यासाठी वात होऊनी
जळते मी,
क्षणाक्षणाने कणाकणाने
तुझ्या स्वरूपा मिळते मी.
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
जय महाराष्ट्र 
एकजुटीने काम करू कामावरती
प्रेम करू
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
जय महाराष्ट्र 
काम असे करा की लोकांना म्हणायला
हवं काम करावं तर यानेच
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
जय महाराष्ट्र 
अंगणात तुळस, आणी
शिखरावर कळस,
हिच आहे महाराष्ट्राची
ओळख. कपाळी कुंकु
आणी डोक्यावर पदर,
हिच आहे सौभाग्याची
ओळख.. माणसात जपतो
 माणुसकी आणी
नात्यात जपतो नाती
हिच आमची ओळख.!!
महाराष्ट्र दिन व कामगार दिन
निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा…
जय महाराष्ट्र.

You may also like...