Mahatma Phule Jayanti Wishes In Marathi | महात्मा फुले जयंती मराठी शुभेच्छा

Mahatma Phule Jayanti Wishes In Marathi:- Mahatma Phule Jayanti 2023, Mahatma Phule Jayanti quotes In Marathi.

Mahatma Phule Jayanti Wishes In Marathi

Mahatma Phule Jayanti Wishes In Marathi

सत्यशोधक समाज चे संस्थापक,
महान विचारक व दलित चिंतक
महात्मा ज्योतिबा फुले जी च्या
जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा

जोपर्यंत अन्न राहणीमान संबंधांवर जातीय भेदवाद राहतील तोपर्यंत

राष्ट्रवादाची भावना विकसित होणार नाही. – महात्मा ज्योतिबा फुले..!!

“क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले” यांची जयंती… 

महात्मा फुलेंच्या महान कार्याला मानाचा मनपूर्वक त्रिवार मुजरा… 

महात्मा फुले जयंतीच्या सर्व बांधवाना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! 

स्त्री आणि पुरुष या दोघांनाही शिक्षण समानतेचे आवश्यक आहे.

– महात्मा जोतीराव फुले..!! 

शैक्षणिक क्रांतीसाठी आपले जीवन अर्पण करणाऱ्या महात्म्यास आपणा सर्वांतर्फे शत शत वंदन… 

खऱ्या खुऱ्या स्वतंत्र भारताचे स्वप्न ज्यांनी बघितले , भारतीय समाज रचनेचा कायापालट करणारा एक महान क्रांतिसूर्य, भारतीय स्त्रियांसाठी साक्षात स्वातंत्र्य मूर्ती … महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 

सामान्य माणसांसाठी .. दुर्लक्षित समाजासाठी लढणारे एक असामान्य व्यक्तिमत्व. केवळ आपल्या कर्माने ज्यांनी महात्मा हि पदवी मिळवली असे महात्मा ज्योतिबा फुले. यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 

ज्यांचा वैचारिक वारसा घेउन अगदी कणखर पणे आपली वाटचाल करणाऱ्या महाराष्ट्राचा त्यांच्या त्या अफाट कर्तुत्वास कोटी कोटी प्रणाम! आणि महाराष्ट्रातील तरुण पिढीकडून त्यांचा वसा चालवला जावा ही अपेक्षा! महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 

त्यांनीच रचला इतिहास

स्त्री सन्मानासाठी

ते तळमळले धळपळले, बालविवाह विरोधासाठी।

त्यांनी पेटवली मशाल, स्त्री शिक्षणासाठी।

शिक्षण अर्पण केले, बालकल्यानासाठी।

महात्मा ज्योतिबा फुले, परमेश्वर रूप दलितांसाठी।

💐महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त

विनम्र अभिवादन. 

जो तुमच्या खिशात पेन

आहे तो

महात्मा फुलेंची देणं आहे.

🙏महात्मा फुले जयंती निमित्त

खूप खूप शुभेच्छा!🙏 

नवीन विचार तर दररोज येत असतात पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे. 

“विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।

नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।

वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।”

शैक्षणिक क्रांतीसाठी आपले जीवन

अर्पण करणाऱ्या महात्म्यास आपणा सर्वांतर्फे शत शत वंदन… 

ध्येय नसलेली लोक साबणाच्या फेसासारखी असतात काही क्षणांसाठी दिसतात आणि क्षणानंतर नाहीशी होतात  – महात्मा ज्योतिबा फुले  

सामाजिक समतेचा संदेश देणारे आणि शिक्षणाचा उपयोग करून सर्वांना खरा खुरा स्वतंत्र मिळवून देणारे

शैक्षणिक क्रांतीसाठी आपले जीवन अर्पण करणाऱ्या महात्म्यास आपणा सर्वांतर्फे शत शत वंदन.

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 

शोषित, वंचित व महिलांच्या उत्कर्ष साठी आणि शिक्षणासाठी

नेहमी संघर्षरत असणारे बहुजन चळवळी चे स्तंभ,

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले जी

च्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन। 

प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठलेतरी ध्येय गाठायचे असते – महात्मा ज्योतिबा फुले 

सत्कर्म करण्याने वैभव मिळणार नाही.

पण शांती, सुख मिळेल.

तर दुष्कर्म करण्याने

वैभव मिळेल.

पण शांती, सुख मिळणार नाही हे निश्चित.

महात्मा ज्योतिराव फुले जी च्या

जयंती निमित्त त्यांना शत शत नमन। 

क्रांती साठी प्रत्येकाला लढायला लागते,

ते आपले वडील असो, भाऊ असो,

शेजारील कोणी असो, किंवा शत्रू असो,

संघर्ष्या शिवाय कोणी जिंकले नाही

आणि जिंकणार सुद्धा नाही. – महात्मा जोतीराव फुले 

दुर्लक्षित समाजासाठी लढणारे

एक असामान्य व्यक्तिमत्व.

केवळ आपल्या कर्माने ज्यांनी

महात्मा हि पदवी मिळवली असे

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 

You may also like...