Mahavir Jayanti 2023 Wishes in Marathi:- Mahavir Jayanti Messages in Marathi, Mahavir Jayanti Status
Mahavir Jayanti 2023 Wishes in Marathi
जैन धर्माचे 24 वे तीर्थांकर महावीर स्वामी यांच्या जयंती निमित्तजैन बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा
अहिंसेचा मार्ग दाखवून
जगाला प्रेमाची शिकवण देणारे
जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर
महावीर स्वामी यांच्या जयंती निमित्त
विनम्र अभिवादन
सत्य आणि अहिंसेचा संदेश देणाऱ्या
भगवान महावीर यांच्या जयंती निमित्त
सर्व जैन बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा
अहिंसा, दया, क्षमा, शांती, मैत्रीची शिकवण देणाऱ्या
महावीर स्वामी यांच्या जयंती निमित्त
त्रिवार अभिवादन
जगा आणि जगू द्या हा
संदेश देणारे भगवान महावीर
यांच्या स्मृतीस आज जयंती निमित्त अभिवादन
संपूर्ण जगाला अहिंसा, दया, क्षमा, शांती, मैत्री,
जगा आणि जगू द्या,
हा संदेश देणारे भगवान महावीर
यांना आज जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
सर्वांना मनापासून शुभेच्छा…
मंगलम भगवान वीरो, मंगलम गौतम प्रभु,
मंगलम स्थुलीभद्राधा, जैन धर्मोस्तु मंगलम
अहिंसा परमो धर्मः
धर्म हिंसा तथैव च:
महावीर जयंती निमित्त
विनम्र अभिवादन!
आणि जैन बांधवाना खूप खूप शुभेच्छा!