Makar Sankranti Wishes In Marathi | मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी 2024

Makar Sankranti Wishes In Marathi (Makar Sankranti Messages Marathi, Makar Sakranti Wishes Marathi) Makar Sankranti Status In Marathi, Makar Sankranti Quotes In Marathi.

Makar Sankranti Wishes In Marathi

Makar Sankranti Wishes In Marathi

तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला,
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !
कणभर तीळ मनभर प्रेम
गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…
मकर संक्रांतीच्या आपणास व
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !
गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या..
मनातील कडवटपणा बाहेर पडू द्या..
या संक्रांतीला तीळगुळ खाताना आमची आठवण राहू द्या..
उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे..!!
सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे..!!
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे..!!
शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे..!!
दुःख असावे तिळासारखे,
आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे,
“भोगीच्या व मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा”!!
पैशाने श्रीमंत असणारी माणसं
पावला-पावलावर भेटतात,
पण मनाने श्रीमंत असलेली माणसं भेटण्यासाठी
पावले झिजवावी लागतात,
अशाच तिळगुळासारख्या गोड माणसांना
माझ्याकडून मकरसंक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा !!!
मकर संक्रांतीच्या पहिल्या दिवसाच्या
आपल्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा…
भोगीच्या हार्दिक शुभेच्छा!
तिळाची उब लाभो तुम्हाला,
गुळाचा गोड़वा येवो जीवनाला,
यशाची पतंग उड़ो गगना वरती,
तुम्हास अणि तुमच्या परिवारास..
Shubh Sankranti!
तिळात मिसळला गुळ, त्याचा केला लाडु…
मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु..!
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!
हलव्याचे दागिने, काळी साडी…
अखंड राहो तुमची जोडी
हीच शिभेच्छा, संक्रांत वर्ष दिनी…!
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!
एक तिळ रुसला, फुगला
रडत रडत गुळाच्या पाकात पडला
खटकन हसलाएक तिळ रुसला, फुगला
रडत रडत गुळाच्या पाकात पडला
खटकन हसला हातावर येताच बोलू लागला
तिळगुळ घ्या गोड गोड बोला .
गोड तिळगुळांनी गोडवा वाटूया
गोड गोड बोलून नाती जपूया
संक्रांतीच्या सणाला कडू बोलणं सोडूया
सगळ्यांच्या जीवनात हर्ष हर्ष फुलवूया
तिळ गूळ घ्या आणि गोड गोड बोलूया…
मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा !!!
घालशील जेव्हां तू Designer साडी
लाभेल तुला तिळगुळची गोडी
माझ्या हातात दे
पंतगाची दोरी
तुम्हा सर्वाना शुभ मकर संक्रांति
“म…… मराठमोळा सण
क…… कणखर बाणा
र …… रंगीबिरंगी तिळगुळ
सं…… संगीतमय वातावरण
क्रा…… क्रांतीची मशाल…
त …… तळपणारे तेज
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा”
फक्त सण म्हणून गोड बोलू नका
चुकत असेल तर समजून सांगा
जमत नसेल तर अनुभव पण सांगा
सणापुरते गोड न राहता
आयुष्यभर गोड राहूया
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला!!!
मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा !!!
“नवीन वर्षाच्या,
नवीन सणाच्या,
प्रिय जणांना,
गोड व्यक्तींना,
” मकर संक्रांतीच्या ”
सर्वांना गोड गोड शुभेच्या !!”
“नाते तुमचे आमचे
हळुवार जपायचे…
तिळगुळ हलव्यासंगे
अधिक दॄढ करायचे….
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!”
“साजरे करु मकर संक्रमण
करुण संकटावर मात
हास्याचे हलवे फुटुन
तिळगुळांची करु खैरात…
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!
हातावर येताच बोलू लागला
तिळगुळ घ्या गोड गोड बोला.
तिळगुळ घ्या गोड गोड बोला!!
मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!

कोणत्याही कामाची सुरूवात करणे आवश्यक आहे. कितीही कोणीही खाली खेचले तरीही उंच भरारी ही मारायचीच आहे हीच शिकवण पतंग देतो. हीच शिकवण आठवून मकर संक्रांत साजरी करूया

 तुमच्या स्वप्नांना पतंगाप्रमाणेच भरारी मिळू दे ही इच्छा. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा 

थंडीच्या कडाक्यात उठा, आंघोळ करा, मस्तपैकी गरमागरम गूळपोळी खाऊन, पतंगबाजीचा आनंद लुटा, मकर संक्रांती 2023 च्या शुभेच्छा. 

You may also like...