Marriage Anniversary Wishes in Marathi | लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Marriage Anniversary Wishes in Marathi (Wedding Anniversary Wishes in Marathi) Happy Wedding Anniversary in Marathi

Marriage Anniversary Wishes in Marathi

Marriage Anniversary Wishes in Marathi

एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले,
आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून गेले.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार तुमचा,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आयुष्याचा अनमोल आणि अतूट क्षणांच्या आठवणींचा दिवस,
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
साथीदार जेव्हा सोबत असतो
तेव्हा प्रवास छानच होतो
तुमच्या प्रवासाच्या सुरुवातीचा
साक्षीदार असलेला …
हा दिवस अविस्मरणीय राहो
आनंदाचा हा क्षण तुम्हाला
वारंवार जगता येवो हीच सदिच्छा
मँरेज अँनिवरसरीच्या हार्दिक शुभेच्छा
एक स्वप्न तुम्हा दोघांचे प्रत्येकक्षात आले
आज वर्षभराने आठवतांना मन माझे आनंदाने भरून गेले
Happy anniversary
विश्वासाची दोरी कधी विरळ न होवो,
प्रेमाचं हे बंधन कधीच तूट नये,
वर्षानो वर्ष आपली जोडी अशीच सुखात आणि आनंदात राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
या लग्नवाढदिवसाच्या निमित्ताने
माझी एकच प्रार्थना आहे,
हे सप्तपदीचं नातं सात जन्माएवढं गहिरं असाव,
ना कधी तू रूसावंस ना कधी तिने रूसावं,
थोडंसं भांडणं आणि भरपूर प्रेम असावं.
Happy anniversary टू लव्हली कपल
हा दिवस तुमच्या आयुष्यात असंख्य आनंद घेऊन येवो. तुमच्या आयुष्यातील येणारी वर्षे एकमेकांना प्रेमळ आणि काळजी देण्यात जावो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy marriage anniversary sweet couple
सुख-दुखांच्या वेलीवर
फूल आनंदाचे उमलू दे,
फुलपाखरांसारखे स्वातंत्र्य
तुम्हा दोघांना लाभू दे.
नाते तुम्हा दोघांचे
विश्वासाचे जन्मो जन्मी
सुरक्षित राहू दे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

नाते हे विश्वासाचे कधी कमजोर होऊ देऊ नका बंधन हे प्रेमाचे कधी तुटू ही देऊ नकासाथ तुमची वर्षानुवर्षे सदैव राहू हीच परमेश्वर चरणी प्रार्थना मित्रा तुला नवीन लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा

एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले,
आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून गेले..
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
तुमची जोडी राहो अशी सदा कायम
जीवनात असो भरपूर प्रेम कायम,
प्रत्येक दिवस असावा खास
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नाती जन्मो-जन्मींची परमेश्वराने ठरवलेली असतात, तसेच प्रेमाचे नाते, हे तुम्हा उभयतांचे, तुमच्या लग्नाची  Anniversary सुखाचा आनंदाचा जावो, हीच शुभेच्छा.

अशीच क्षणा क्षणाला,
तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो,
शुभ लग्नाचा हा वाढदिवस,
सुखाचा, प्रेमाचा, आनंदाचा, भरभराटीचा जावो…
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…….

“चांदण्या आणि ताऱ्यानप्रमाणे चमकत आणि प्रकाशित राहो तुमचं आयुष्य ,आंनद आणि सुखाने भरून जावो तुमचं आयुष्य ,लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.“

“आपल्या जीवनात प्रेमाचे चा वर्षाव होत राहो सुख आणि समृद्धी तुमच्या सवसारात नांदत राहोदोघे मिळून जीवनाची ही गाडी चालवत रहा कायम ,लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.“

कधी भांडता कधी रुसता
पण नेहमी एकमेकांचा आदर करता
असेच भांडत राहा असेच रुसत रहा
पणे नेहमी असेच सोबत राहा
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
हा तुझ्या प्रेमाचा परिणाम असल्याचे दिसते.
नदीसुद्धा मला समुद्रासारखी दिसते.
तु माझ्या जवळ असणे पुरेसे आहे,
माझे घर आशीर्वादांनी भरलेले दिसते.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
I love you
विश्वासाचं नातं हे कधीही तुटू नये
प्रेमाचा धागा हा सुटू नये
वर्षोनुवर्ष नातं कायम राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आयुष्यातील प्रत्येक क्षण तुम्हाला समाधान देवो;

दिवसाचा प्रत्येक क्षण तुम्हाला आनंद देवो;

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

फुलासारखे हसणे

आयुष्य म्हणजे हसत हसत दु:ख विसरणे

जर कोणी विजयाने आनंदी असेल तर काय?

आयुष्य म्हणजे हरवूनही आनंद साजरा करणे.

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

सुख दु:खात मजबूत राहिली

एकमेकांची आपसातील आपुलकी

माया ममता नेहमीच वाढत राहिली

अशीच क्षणाक्षणाला

तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो

लग्नाचा आज वाढदिवस तुमचा

सुखाचा आणि आनंदाचा जावो.

नाती जन्मोजन्मीची

परमेश्वराने जोडलेली,

दोन जिवांची प्रेम भरल्या

रेशीम गाठीत अलगत बांधलेली!

Happy Wedding

Anniversary!

You may also like...