Nag Panchami Wishes in Marathi | नागपंचमी सणाच्या शुभेच्छा 2023

Nag Panchami Wishes in Marathi:- Nag Panchami 2023 Messages, Nag Panchami Wishes, Quotes, Nag Panchami Status

Nag Panchami Wishes in Marathi

दूध लाह्या वाहू नागोबाला
चल ग सखे वारुळाला
नागोबाला पूजायाला|
नागपंचमीच्या भक्तीमय शुभेच्छा!

रक्षण करूया नागराजाचे, जतन करूया निसर्गदेवतेचे नागपंचमीच्या शुभेच्छा

उत्सवांची झुंबड
घेऊन येणाऱ्या श्रावण
महिन्यातील पहिलाच सण
म्हणजे शुद्ध पंचमीला
येणारी नागपंचमी
नागपंचमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
वसंत ऋतूच्या आगमनी, कोकिळ गाई गोड गाणी
नागपंचमीच्या शुभदिनी, सुख-समृद्धी मिळो सर्वांना जीवनी
रक्षण करुया नागाचे
जन करुया निसर्गाचे
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
वारुळाला जाऊया,
नागोबाला पुजूया…
नागपंचमी च्या हार्दिक शुभेच्छा!

बळीराजाचा हा कैवारी, नागराजाची मुर्ती पुजूया घरोघरी… नागपंचमीच्या शुभेच्छा

देवतांचे देवता महादेव
भगवान विष्णूचे सिंहासन
ज्याने पृथ्वीला उंच केले
त्या सर्प देवाला माझा नमस्कार
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

महादेवाला नाग आहे प्रिय, मनोभावे पूजा केल्यास सर्व समस्या होतील दूर… नागपंचमीच्या शुभेच्छा

देवतांचे देवता महादेव, भगवान विष्णूचे सिंहासन, • ज्याने पृथ्वीला उंच केले, त्या सर्प देवाला माझा नमस्कार. नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !

मान ठेवूया नाग राजाचा, पूजा करून शिवशंकर भोले नाथाचा… नागपंचमीच्या शुभेच्छा

नागपंचमीचा दिवस तुमच्या आयुष्यात यश
आणि आरोग्य प्राप्त करो…
आजचा दिवस शिवाला अर्पण करा.
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील…
नागपंचमीच्या शुभेच्छा..!!.
निसर्गाच्या बांधीलकीतून निर्माण झाला नागपंचमीचा सण,
शेतकरी आपल्या मित्राचे उतरवतो या निमित्ताने ऋण
नागपंचमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
मातीच्या नागाची पूजा करा, नको जिवंत नागाचा अट्टाहास
तुमच्या अंधश्रद्धेमुळे होतो नागाचा अन्नवयीत छळ आणि र्हास
नागपंचमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा
शेतकऱ्याचा मित्र
नागदेवताची पूजा करण्याचा
आज दिवस
नागपंचमीच्या सर्वांना
मनोभावे शुभेच्छा..!!
पावसाच्या लपंडाव खेळणाऱ्या सरी..
सोन पिवळ्या ऊन्हाच्यामधूनच लकाकणाऱ्या लडी
आणि हिरवे-हिरवे गार गालिचे लपेटलेली धरती..
अशा उत्सवांची झुंबड घेऊन येणाऱ्या
श्रावण महिन्यातील पहिलाच सण
म्हणजे शुद्ध पंचमीला येणारी नागपंचमी !
सर्व मित्रांना नागपंचमिच्या
हार्दिक शुभॆच्छा..!!
श्रावण महिन्यातील पहिला महत्वाचा सण नागपंचमी!
यमुना नदीच्या पात्रात कालिया नागाचा पराभव करून,
भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस म्हणजे,
श्रावण शुद्ध पंचमी म्हणजेच नागपंचमी!
नागपंचमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!!
नागपंममीचा सण आला,
पर्जन्यराजाला आनंद झाला,
न्हाहून निघाली वसुधंरा,
घेतला हाती हिरवा शेला,
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
समुद्र मंथनाने कळली जगास ज्यांची महती
अशा नागदेवांना सारे जग वंदती
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
नागपंचमीच्या दिवशी देवाकडे एकच प्रार्थना,
तुमच्यावर ईश्वराची सदैव कृपा असू दे,
तुमचे आयुष्य आनंदी आणि मंगलदायी होवो,
नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा!!
जपायला हवं नागाच्या अस्तित्वाला
नको केवळ आंधळी पूजा
नाग दूध पित नाही कधीच
देऊ नका त्याला नाहक सजा
नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा
सण आला नागपंचमीचा, मनापासून शुभेच्छा तुम्हाला
सदैव सुखी, आनंदी राहा, हिच आमची सदिच्छा
नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा
नागपंचमी साजरी करूया..
ईश्वररूपी नागाचे रक्षण करूया…
निसर्गाचे जतन करूया…
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
नागपंचमीच्या दिवशी,
तुमच्यावर ईश्वराची सदा कृपा असू दे,
आणि तुमचे आयुष्य मंगलदायी होवो…
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !!

You may also like...