Narasimha Jayanti Wishes in Marathi:- Narasimha Jayanti 2023 Marathi Wishes, Happy Narasimha Jayanti
Narasimha Jayanti Wishes in Marathi
श्रीविष्णूंचे अवतार भगवान नृसिंह जयंतीच्यासर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा
“दैत्यराज हिरण्यकश्यपू च्या अत्याचारा पासूनभक्ताची रक्षा करणारे भगवान नरसिंह जयंतीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा ”
नृसिंह जयंतीची शुभकामनाशक्ती व पराक्रमाची देवता श्री नरसिंह भगवानयांच्या जयंती निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा
उग्रं वीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखम् ।नृसिहं भीषणं भद्रं मृत्यु मृत्युं नमाम्यहम् ।।भगवान नृसिंह यांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा
उग्रं वीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखम् ।नृसिहं भीषणं भद्रं मृत्यु मृत्युं नमाम्यहम् ।।भगवान नृसिंह यांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा
नृसिंह देवदेवेश तव जन्मदिने शुभे !उपवासं करिष्यामि सर्वभोग विवर्जिता:!!नृसिंह जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
श्रीहरी विष्णूचे चौथे अवतारशक्तीची देवता, दृष्टाचें मारकभगवान नृसिंह यांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा
श्रीविष्णूंचे चौथे अवतार भगवान नृसिंह जयंतीच्यासर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा
भगवान नरसिंह जयंतीच्या शुभेच्छा“हिरण्यकशिपु चा वध करून आपल्या भक्ताचेरक्षण करणारे भगवान नृसिंह तुमच्यासाऱ्या दुःखाचे निवारण करून तुमची रक्षा करो. ”
“भगवान नृसिंहच्या अवतरण दिनच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा।”
शक्ती व पराक्रमाची देवताश्री नरसिंह भगवानयांच्या जयंती निमित्तसर्वांना खूप खूप शुभेच्छा
कडकडिले स्तंभ गडगडिलें गगन।अवनी होत आहे कंपायमान।तडतडलीं नक्षत्रे पडताती जाण।उग्ररूपें प्रगटे तो सिंहवदन।। 1 ।।