Netaji Subhash Chandra Bose Jayanti Quotes In Marathi | सुभाष चंद्र बोस जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

Netaji Subhash Chandra Bose Jayanti Quotes In Marathi:- Netaji Subhash Chandra Bose Jayanti Quotes, Netaji Subhash Chandra Bose Jayanti Messages, WhatsApp Status

Netaji Subhash Chandra Bose Jayanti Quotes In Marathi 

कष्ट आणि सेवा यातच खरा आनंद आहे, जे दुसऱ्यासाठी झटतात त्यांनाच खऱ्या आनंदाचा आस्वाद घेता येतो.
– नेताजी सुभाषचंद्र बोस
“आईचे प्रेम सर्वात खोल आहे! निःस्वार्थ!
ते कोणत्याही प्रकारे मोजले जाऊ शकत नाही!”
डोळ्यात आशेचे स्वप्न, हातात मृत्यूचे फुल आणि अंत:करणात स्वातंत्र्याचे वादळ हाच खरा क्रांतिकारकाचा बाणा आहे.
– नेताजी सुभाषचंद्र बोस
अन्यायाशी तडजोड करणे
हे सर्वात मोठे पाप आहे.
कधीही अधीर होऊ नका ,
तसचं कधीही अशी अपेक्षा करू नका की
ज्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात
अनेकांनी आयुष्य समर्पित केलं ते
तुम्हाला काही क्षणातच मिळेल
भिक मागून कधीनी कोणाला स्वातंत्र्य प्राप्त करता येणार नाही, ते ताकदीनेच मिळवले पाहिजे, आणि त्याची किंमत रक्त ही आहे.
– नेताजी सुभाषचंद्र बोस
आमच्या सार्वत्रिक जीवनाचा आदर्शभूत पाया
न्याय, समता, स्वातंत्र्य, शिस्त आणि प्रेम हा असावा.

“स्वातंत्र्याच्या या युद्धामध्ये आपल्यात कोण टिकेल हे मला ठाऊक नाही! पण मला हे माहित आहे, शेवटी विजय आपलाच असेल!”–नेताजी सुभाषचंद्र बोस

“राष्ट्रवाद हा मानवजातीचा सर्वोच्च आदर्श आहे, सत्य शिव आणि सुंदर यांनी प्रेरित केले आहे“– नेताजी सुभाषचंद्र बोस

You may also like...