New Born Baby Wishes in Marathi:- New baby born status in marathi, New Born Baby Girl Wishes In Marathi, New Born Baby Boy Wishes In Marathi.
New Born Baby Wishes in Marathi
तुमची इच्छा तुमच्या आकांक्षा, उंच – उंच भरारी घेऊ दे, मनात आमच्या एकच इच्छा बाळास उदंड आयुष्य लाभू दे.
बाळाच्या जन्माच्या हार्दिक शुभेच्छा !
ओठावर हसू, गालावर खडी, संसार वृक्षाच्या वेलीवर उमलेली कळी.
नवजात बालकाला अनेक आशीर्वाद !
बाळाच्या जन्माबद्दल अभिनंदन! नवजात बाळाला जीवनात सुख, समृद्धी आणि खूप प्रेम मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नवजात बाळाच्या आईबाब्यांच्या आनंदात सामील होऊन त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला आनंद देताच यावे हीच ईश्वरचरणी आशीर्वाद.
देवरायाच्या देव अमूल्य ठेवा,
असा गोंडस बाळाच्या जन्माबद्दल हार्दिक शुभेच्छा..!!
प्रिय मित्रा मला पूर्ण विश्वास आहे, की देवाने दिलेल्या या छोट्याशा भेटीचे
आई-बाबांचे कर्तव्य तू यशस्वीपणे पार पडशील.
बाळाला हार्दिक आशीर्वाद..!
आगमन नव्या बाळाचे अभिनंदन आई-बाबांचे.
बाळास अनेक आशीर्वाद व शुभेच्छा..!
घरातील नव प्रमुख पाहुण्याच्या
आगमनाबद्दल हार्दिक शुभेच्छा..!!
इवल्याशा पणतीने सगळे घर प्रकाशित केले, इवल्याशा बाळाने सगळे घर आनंदित केले.
पहिली बेटी धनाची पेटी. “कन्यारत्न” झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा!
एक लहानसं बाळ ज्याचे फक्त दोनच पहा दोनच भाव,
हसणं आणि रडणं, आईची कुशी आणि पाळणा हलवणं.
बाळाला हार्दिक आशीर्वाद..!!