New Year Wishes In Marathi (Happy New Year Wishes In Marathi) Happy New Year Quotes In Marathi, Happy new year Marathi status, Happy New Year 2024
New Year Wishes In Marathi
प्रत्येक वर्ष येतं प्रत्येक वर्ष जातं…पण या नव्या वर्षात तुम्हाला सर्व काही मिळो जे तुम्हाला मनापासून हवं आहे. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
जुन्या वर्षाला निरोप देऊन मी नवीन स्वप्ने, नवीन आशा आणि नवीन वर्षांचे स्वागत करतो. आपल्या सर्व स्वप्नांच्या, आशा, आकांक्षा पूर्ण झालेल्या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
चला या नवीन वर्षाचं.स्वागत करूया,जुन्या स्वप्नांना,नव्याने फुलुवुयानववर्षाभिनंदनHappy New Year 2024
माझी इच्छा आहे की येणारे 12 महिने सुख मिळो, 52 आठवडे यश आणि 365 दिवस मजेदार जावोत माझ्या मित्राचे. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद वनाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू,आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोतया प्रार्थनेसह, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
गेलं ते वर्ष आणि गेला तो काळ,आता नवीन आशा अपेक्षा घेवून आले 2024 साल,नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!
नवीन वर्ष आपणास सुख समाधानाचे,आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो..नवीन वर्षात आपले जीवन सुखमय होवो,अशी श्री चरणी प्रार्थना…नवीन वर्षाच्या शुभेच्छा!Happy New Year 2024
नव्या वर्षात नव्या उमेदीनेपुन्हा असेच ऋणानुबंध जपू या…येणा-या नवीन वर्षासाठीआपल्याला आमच्या कडून भरभरून शुभेच्छा!
नव्या या वर्षीसंस्कृती आपली जपूयाथोरांच्या चरणी एकदा तरीमस्तक आपले झुकवू यानवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
चला या नवीन, वर्षाचं स्वागत करूया…. जुन्या स्वप्नांना नव्याने फुलवुया…नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
या वर्षाचे शेवटचे काही दिवस जर मला काही चुकले असेल तर क्षमस्व, आणि या प्रेमळ मैत्रीबद्दल धन्यवाद! आशा आहे की आपण येत्या वर्षातही असेच सुरू ठेवले आहे.
पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा ,तुमच्या कर्तुत्वाला, पुन्हा एक नवी दिशा,नववर्षाभिनंदन
“मना मनातून आज उजळलेआनंदाचे लक्षदिवे…समृध्दीच्या या नजरांनाघेऊन आले वर्ष नवे….आपणांस व आपल्या परीवारासनविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…!”
“पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा लाभो एक नवी दिशा,नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा..!”
कोणीही भूतकाळात जाऊनसुधारणा करू शकत नाही.पण नवीन सुरूवात करूनएक यशस्वी शेवट मात्र नक्की करू शकतो.हॅपी न्यू ईयर २०२4!
आशा आहे तुम्हाला नव्यावर्षात प्रत्येकदिवशी यश मिळो,प्रत्येक दिवस आनंदी असो.हॅपी न्यू ईयर २०२4
हे आपल नातं असंच राहु दे,मनात आठवणींची ज्योत अखंड तेवत राहु देखूप सुंदर असा प्रवास होता 2023 वर्षाचा2024 मध्येही अशीच सोबत कायम राहू देनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
सरतं वर्ष जातय आपल्यापासून दूरनव्या वर्षात संपून जाऊ देत शंका- कुशंका, राग-रुसवेतुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
हे साल तुमच्यासाठी ठरो आनंदाची पर्वणीआयुष्यातील प्रत्येक क्षण उजळू दे क्षणोक्षणीनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
संकल्प करूया साधा, सरळ, सोप्पा दुसऱ्याच्या सुखासाठी मोकळा करूया हृदयाचा एक छोटासा कप्पा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..
आपण वर्षाच्या शेवटच्या टप्प्यातआलो आहोत…कळत नकळत २०24 मध्येजर का मी तुमचे मन दुखावले असेल,किव्हा तुम्हाला काही त्रास झाला असेल,तर,...2024 मध्ये पण तय्यार रहा,कारण कॅलेंडर बदलेल पण मी नाही
2024 ह्या नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!हे वर्ष तुम्हाला खूप चांगले, व खूप आनंदी जावे हीचईश्वर चरणी प्रार्थना.