Raksha Bandhan Wishes in Marathi | रक्षाबंधनाच्या शुभेच्छा 2023

Raksha Bandhan Wishes in Marathi:- Raksha Bandhan Quotes In Marathi, Rakshabandhan 2023 Wishes, Rakshabandhan Messages In Marathi, Rakshabandhan quotes, Status, Messages

Raksha Bandhan Wishes in Marathi

“राखीचे नाते लाखमोलाचे
बंधन आहे बहीण भावाचे
नुसता धागा नाही त्यात
भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात
भावाच्या वचनाची शपथ आहे त्यात
रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा”
“रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन
घेऊन आला हा श्रावण
लाख लाख शुभेच्छा तुम्हाला
आहे बहिण भावाचा पवित्र सण
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा”
“दृढ बंध हा राखीचा,
दोन मनांचं अतूट एक बंधन आहे.
हळव्या नात्यांच्या धाग्यावर उमलनारं,
अलवार स्पंदन आहे.
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!”
“थोडी लढणारी थोडी भांडणारी
थोडी चिडणारी थोडी काळजी घेणारी
मस्ती करणारी एक बहीण असते
तीच तर राखी पौर्णिमेची खरी शान असते.
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!”
“राखी बांधून हातात
बहिण ओवळे भावाला..
भरवून गोड धोड
जीव लावेल भावाला..
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.”

यावेळी तुझे काहीच ऐकणार नाही, कितीही उशीर झाला तरी तुला भेटल्याशिवाय राहणार नाही. लग्न झाले म्हणून काय झाले. तुझ्या रक्षणाचे काम माझ्याकडून कधीच जाणार नाही.

“रेशमी धाग्यत रंग आहे प्रेमाचा
वात्सल्य, आपुलकी, जिव्हाळ्याचा..
दादा तू नेहमी आनंदात रहा
यशाचे शिखर गाठत राहा हीच इच्छा…
राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा!”
“कुठल्याच नात्यात नसेल
एवढी ओढ आहे,
म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं,
खूप खूप गोड आहे…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!”

तुझ्या रक्षेचे बंध म्हणजे रक्षाबंधन रोजच यावा हा सण..रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा 

जन्म झाला तुझा आनंद झाला आम्हा,
तुझ्यामुळे मला मिळाला आनंदाचा वसा,
भावा, तुला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन
घेऊन आला हा श्रावण
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे बहिण – भावाचा पवित्र सण
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे
भाऊ माझा यशाने न्हाऊ दे…
राखी शिवाय काही नाही माझ्याकडे…
हीच आहे माझी इच्छा भाऊ तुला राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Rakshabandhan
रक्षाबंधनाचा सण आला आहे
चारही बाजूंना आनंदाचा बहर झाला आहे
धाग्यात बांधलेले रक्षासुत्राद्वारे,
बहीण भावाच्या प्रेमात वृद्धी होवो हीच आमची मनोकामना आहे…!
रक्षाबंधन च्या हार्दिक शुभेच्छा
कुठल्याच नात्यात नसेल
एवढी ओढ आहे,
म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं,
खूप खूप गोड आहे.
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्या बहिणीसारखी दुसरी मैत्रीण
कोणीच नसते नशीबवान असतात
ते ज्यांना बहीण असते
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
ताई खर सांगू का
मी कधी तुझे रक्षण केले नाही
तूच माझे रक्षण करत आली,
माझ्यावर संकट येऊ नये म्हणून
देवाकडे साकडे घालत आली,
राखीचे महत्त्व तूच जाणले
तुझ्याशिवाय नाही कोणी माझे आपुले
ताई तुला राखी पौर्णिमेच्या अनंत शुभेच्छा !
ऑनलाईन जमान्यात
सगळं काही फेक आहे
पाठिशी उभा भाऊ
लाखात एक आहे
हॅप्पी रक्षाबंधन
घरची लक्ष्मी ती माझी
गोड बिस्किटाची खारी
निर्मळ बहीण माझी
आहे जगात भारी …
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मित्र, सखा, सोबती
सर्व नाती तो बजावतो,
कायम तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारा
तो एक मोठा भाऊच असतो..!
रक्षाबंधन सणाच्या हार्दिक  शुभेच्छा
सोबत वाढले सोबत खेळले
प्रेमात न्हाले बालमन
याच प्रेमाची आठवण ठेवत
साजरा करू रक्षाबंधनाचा सण
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

You may also like...