Ram Navami Wishes In Marathi, Ram Navami Quotes In Marathi, Shree Ram Quotes In Marathi (Ram Navami Status In Marathi) Ram Navami messages.
Ram Navami Wishes In Marathi
रघुपती राघव राजाराम पतित पावन सिताराम.. राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
श्री राम नवमी निमित्तआपणास व आपल्या परिवारासहार्दिक शुभेच्छा!
जसा प्रत्येकाच्या जीवनातएक सखा कृष्ण आवश्यक आहे,तसाच प्रत्येकाच्या मनात, मर्यादापुरुषोत्तम राम असणं आवश्यक आहे…रामनवमीच्या मनापासून शुभेच्छा!
श्रीराम ज्यांचे नाव आहेअयोध्या त्यांचे धाम आहेएक वचनी, एक बाणीमर्यादा पुरुषोत्तमअशा रघुनंदनाला माझा प्रणाम..”
“प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत असू द्या.तुमचे घर कायम आनंद, सौभाग्याने भरलेले राहू द्या.”
ज्यांचे नाव लिहिण्यामुळे पाण्यातदगडही तरंगतात अशा प्रभू रामचंद्राचामहिमा सांगावा तितका कमीच आहे.
राम नामाचा जप करुन तरपाहा तुम्हाला किती समाधानमिळते ते प्रभू रामचंद्राच्या जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
राम नावाचा अर्थ जो जाणत नाही तो या जगातील सगळ्यात मोठा अज्ञानी, ज्याच्या मनात राम नाही तो सगळ्यात मोठा दुर्भागी… राम नवमीच्या शुभेच्छा!
रामाचा आदर्श घेऊन करा आयुष्याची सुरुवात नेहमीच मिळेल आनंद आणि आयुष्यात होईल भरभराट, राम नवमीच्या शुभेच्छा
मुकुट शिरावर कटि पीतांबर, वीर वेष तो श्याम मनोहर, सवे जानकी सेवातत्पर मेघ:शामा हे श्रीरामा.. राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!