Ramzan Eid Mubarak Wishes In Marathi | रमजान ईद च्या हार्दिक शुभेच्छा

Ramzan Eid Mubarak Wishes In Marathi:- Eid Mubarak Wishes in Marathi, Eid Mubarak Wishes 2023, Ramzan Eid Status in Marathi.

Ramzan Eid Mubarak Wishes In Marathi

“अल्लाह ताला पूर्ण करो तुमच्या सर्व इच्छा, तुमच्या घरात आनंद नांदो हीच आमची सदिच्छा, सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा… ईद मुबारक!”

“बंधुत्वाचा संदेश देऊया, विश्व बंधुत्व वाढीस लावूया, रमजान ईद दिवशी हीच धरुनी मनी इच्छा, सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा… ईद मुबारक!”

“धर्म, जात – पात यापेक्षाही मोठी असते शक्ती माणुसकीची… एकमेकांची गळाभेट घेऊन शुभेच्छा देऊयात रमझान ईदची… ईद मुबारक!”

“रमजान ईद निमित्त तुम्हाला सर्वांना आनंद आणि ऐश्वर्य, सुख संपत्ति लाभो ईद च्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा ईद मुबारक!”

“तेरी ईद मैं मना लूँ, मेरी मना ले तू दिवाली…! छोड़ दे सब फसादों को, देश में होने दे खुशहाली.. सर्व मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा…!!!”

“तुम्हाला आणि तुमच्या परिवार ला आनंदाने भरलेली ही ईद मुबारक!”

“तुमच्या जीवनात कधी सुखाची कमी नसो, तुमचा प्रत्येक दिवस ईद पेक्षा कमी नसो, सर्वाना रमजान ईद च्या मनापासून शुभेच्छा!”

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबासाठी ही रमजान ईद
सुख समृद्धी आणि भरभराटी घेऊन येवो हीच शुभेच्छा!
रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा
तुमच्या घरात आनंद नांदो हीच आमची सदिच्छा,
सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा!
ईद मुबारक!
रमजान ईदनिमित्त पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा,
तुमच्या घरात सदैव नांदो आनंद याच ईदनिमित्त शुभेच्छा
रमजान ईद मुबारक!
तेरी ईद मैं मना लूँ, मेरी मना ले तू दिवाली…!
छोड़ दे सब फसादों को, देश में होने दे खुशहाली..
सर्व मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा…
सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा !
रमजान ईद मुबारक!
अल्लाह आपणास ईद च्या या शुभ दिवशी
सर्व प्रकारचे आनंद, सुख शांती आणि प्रेम देवो
आपल्या सर्व इच्छा पूर्ण होवोत..!
Happy Ramzan Eid
फुलांना बहर मुबारक
शेतकऱ्याला पीक मुबारक
पक्ष्यांना उडान मुबारक
चंद्राला तारे मुबारक
आणि तुम्हास रमजान मुबारक
हे चांद त्यांना माझा पैगाम दे
खुशी चा दिवस आणि हास्याची शाम दे
जेव्हा पाहतील बाहेर येऊन ते तुला
तेव्हा त्यांना माझ्याकडून ईद मुबारक बात दे..!
Happy Ramjan Eid

You may also like...