Retirement Wishes In Marathi | सेवानिवृत्ती शुभेच्छा मराठी

Retirement Wishes In Marathi:- Seva Nivrutti Messages In Marathi, Retirement Status In Marathi, Retirement message in Marathi

Retirement Wishes In Marathi

आयुष्याच्या या नव्या प्रवासाचे नाव असले जरी सेवानिवृत्ती तरी तीच घेऊन येईल तुमच्या आयुष्यात एक नवी क्रांती… सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा 

इतके दिवस तुम्ही केलीत आमची सेवा आता तरी करु द्या आम्हाला तुमची सेवा.. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!

खरे आयुष्य सेवा निवृत्ती नंतरच सुरू होते.
सेवा निवृत्तीच्या शुभेच्छा..
तुमचे कामासाठी असलेले समर्पण खरोखर प्रशंसनीय होते. मी अशा करतो की
निवृत्ती काळात तुमच्या आयुष्यात
आनंद आणि मिठीत सुख समृद्धी कायम राहो.
Happy Retirement…!
प्रत्येक कामामध्ये तुम्ही नेहमी समोर असायचे
प्रत्येक अडचणींमध्ये इतरांची नेहमी मदत करायचे
आज तुमच्या सेवा निवृत्तीची बातमी ऐकुन डोळे भरून आली आहेत..!
सेवा निवृत्तीच्या भरपूर शुभेच्छा.
कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी तुम्ही कष्ट केले अपार 
आता ही वेळ म्हणते थांबा आणि करा थोडा आराम.. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!
तुम्ही होता तेव्हा सगळे प्रश्न सहज सुटत होते..
काम सगळे पटपट होत होते. 
पण आता तुम्ही सेवानिवृत्त होताय दु:ख तर खूप होतेय.. 
पण तुम्ही आनंदी राहाल या  आनंदाने मन खुशही होतेय.. सेवानिवृत्ती शुभेच्छा 
तुम्ही आता लवकरच सेवानिवृत्त होणार आहात तरुणपणात अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांना पूर्ण कराल अशी आशा आहे मजा करा आणि आपल्या कुटुंबातील सदस्यासोबत छान वेळ व्यतीत करा
तुम्हाला सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा
तुमच्या आयुष्यातील
या नवीन योजना पूर्ण होवोत.
निवृत्तीच्या शुभेच्छा!
आपण पक्षी म्हणून मुक्त आहात
उडण्यासाठी आपण आपले पंख कमावले आहेत
आपल्या निवृत्तीचा आनंद घ्या.

You may also like...