Sai Baba Quotes In Marathi | साई बाबांच्या भक्तांसाठी मराठी स्टेटस

Sai Baba Quotes In Marathi (Saibaba Status In Marathi ) Sai Baba vichar in Marathi, Sai Baba Status, Sai Baba Shubhechha In Marathi.

Sai Baba Quotes In Marathi

Sai Baba Quotes In Marathi 

सकाळ हसरी असावी साईचीं
मूर्ती नजरेसमोर दिसावी मुखी
असावे साईचे नाम सोपे होई सर्व 
काम ॐ साई राम सुप्रभात
तुच रे‪ ‎साई सावरशील मजला, 
तुच दाखवशील‪ ‎वाट, तुझ्यामुळेच 
आमुचे‪ कौतुक, तुझ्यामुळेच रे माझी
शान म्हणूनच लोक येता जाता म्हणतात.. 
ॐ साई राम !!
नंत कोटी ब्रह्मांड नायक
राजाधिराज योगिराज
साक्षात् परब्रह्म
श्री सच्चिदानंद
सदगुरु साईनाथ
महाराज की जय..!
!! ॐ साई राम !!
“साई बाबा” म्हणतात …!
असा विचार करू नका
स्वप्न का पूर्ण होत नाही
साहसी
कधी अपूर्ण नाही ….!
ज्या व्यक्तीची कृती चांगली असते,
त्याच्या आयुष्यात कधीही अंधार नाही………….!!
ओम साई राम
कितीही गायले तुझे भजन, 
तरी भरत नाही रे माझे मन….
झालो मी समाधानी त्या दिवशी, 
जेव्हा झाले साई तुझे दर्शन…. 
ॐ साई राम
झुकवूनि मस्तक तुझ्या पाऊली,
नाम घेते तुझे साई माऊली,
वरदहस्त लाभो तुझा सर्वांसी,
सुखे ठेवा सदैव आम्हा लेकरासी …..
ॐ श्री साईनाथाय नमः 
साई माझ्या प्रत्येक गोष्टीत साथ दे
आयुष्यात कितीही संकटे आलीत तरी हरकत नाही पण तुझाच हात माझ्या हाती दे
ॐ साई राम !!
स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही
ते तुझ्या चरणाशी आहे….
कितीही मोठी समस्या असुदे
साईनाथा तुझ्या नावातच समाधान आहे
ॐ साई राम शुभ साई सकाळ
प्रेम तर सगळेच करतात
पण जिच्याकडून ममता मिळते तिला
“आई“ म्हणतात,
तेलाने तर सगळेच दिवे लावतात.
पण जो पाण्याने दिवे लावतो त्याला
“साई” म्हणतात.

You may also like...