School Life Status In Marathi | शाळेतील आठवणीवर काही स्टेटस

School Life Status In Marathi:- Best School day Quotes in Marathi, School day Status, Messages, and Quotes in Marathi

School Life Status In Marathi

हजारो मित्र आले आणि गेले, पण शाळेतील मित्रांसारखे मित्र कधी भेटलेच नाही.

शाळेत असतानाचे ते छान दिवस आज मला आठवतात कोणतीही जबाबदारी नसताना नुसती मजा होती. 

शाळेचा पहिला आणि शेवटचा दिवस सारखाच होता, दोन्ही वेळा डोळ्यांत अश्रू होते. 

शाळेचे ते दिवस आठवले की
उगीचच मोठ झाल्या सारख वाटत
शाळा हे आपल्या आयुष्यातला महत्वपूर्ण
भाग आहे
शाळा हा एपिसोड आपल्या आयुष्यातून
संपला ना तेव्हां कळतो
अणि खरी शाळा सुरू होते ती आयुष्याची
शाळा या दोन अक्षरी शब्दांनी आयुष्य
नावाच पुस्तक घडवल

तासीका संपेपर्यंत शेवटच्या बाकावर एका पायावर उभे राहणे ही शाळेतील एक वेगळीच अनुभूती असते. 

ज्या वाहिवरचं चित्र आवडलं

ती वही आवडत्या विषयाला

बाकीच्या इतिहास भूगोलला 

वर्गात काही समजले

नसताना सुद्धा मास्तर 

पुढे डोकं हलवणे 

या जीवनात शाळेची स्वप्ने परत येवोत अन माझे जुने हरवलेले मित्र पुन्हा एकत्र येवोत. 

शाळेतल्या Besties नी शिव्या शिकवल्या

आणि College मधल्या Besties नी

ते वापरायला शिकवल्या . 

College मध्ये Practicals असले का बर असतं

त्या Lectures पासून थोड्या वेळ

तरी सुटका भेटते … 

मग ते दुसरीला केलेली मस्ती असो किंवा लपून खाल्लेला डबा असो ..,

सगळं कसं मस्त होत ना आपल्याला तेव्हा Teacher आणि आईची खूप भीती वाटायची कारण तेच होते जे जास्त ओरडायचे कारण आम्ही मस्ती पण तेवढीच करायचो  

अभ्यासाच्या वयात शाळेत जायला भीती वाटते, कमावण्याच्या वयात शाळेत जाण्याची तळमळ असते 

You may also like...