Sevalal Maharaj Jayanti Wishes In Marathi | संत सेवालाल महाराज जयंतीच्या शुभेच्छा

Sevalal Maharaj Jayanti Wishes In Marathi (Sant Sevalal Maharaj Jayanti Wishes In Marathi) Sant Sevalal Maharaj Jayanti 2024

Sevalal Maharaj Jayanti Wishes In Marathi

Sevalal Maharaj Jayanti Wishes In Marathi

सद्गुरू संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा 

बंजारा समाजाचे दैवत, थोर समाजसुधारक श्री संत सेवालाल महाराज यांना जयंतीदिनी कोटी कोटी नमन !
॥ जय सेवालाल ॥

राठोड तू, पवार तू, चव्हाण तू,जाधव तू , वेगवेगळो तारो नाम
वेगवेगळो तारो गोत्र
पण १५ फेब्रुवारी न हेजावोचो तम् सारी एकत्र

सेवालाल महाराज जयंती निमित्त हार्दिक

शुभेच्छा !

एक तांडेर एक नायक ,
वो तांडेर वू नायक
एक तांडेर एक नायक
वो तांडेर वू नायक
पण सारेती मोठो
एकच नायक
सेवालाल नायक

सेवालाल महाराज जयंती हार्दिक शुभेच्छा !

मनेम सेवालाल

दिलेंम सेवालाल

आंखीम सेवालाल

जगेम सेवालाल

 

सेवालाल महाराज जयंती हार्दिक  शुभेच्छा !

केरी तू निदा मत कर

केरी तू ईर्षा मत कर

अच्छे वाटेप चाल तू

ध्येय तू हासील तू कर

सेवालाल महाराज जयंती हार्दिक  शुभेच्छा !

जग काई कच, काई करच,

येर विचार तू मत कर ,

जे तोन आचो वाटच , खरं वाटच ,

वुच तू कर

 

सेवालाल महाराज जयंती हार्दिक  शुभेच्छा !

आम्ही दिलेल्या शुभेच्या संदेश कश्या वाटल्या आवडल्यास share करायला विसरू नका आणि काही चुका अडल्यास आम्हला संपर्क करा आम्ही त्यात सुधार करू

You may also like...