Shivaji Maharaj Quotes in Marathi (Shiv Jayanti Status in Marathi) Shiv Jayanti Wishes in Marathi, Shivaji Maharaj Jayanti Quotes in Marathi
Shivaji Maharaj Quotes in Marathi
जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता, पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून, जनतेच्या डोक्यावर मायेने हात फिरवणारा, तो माझा शिवबा होता.
भगव्या झेंड्याची धमक बघ,मराठ्याची आग आहे,घाबरतोस काय कोणाला,येड्या तू शिवबाचा वाघ आहे.जय शिवाजी
अखंड_ महाराष्ट्रचे आराध्य दैवतश्रीमंतयोगी_ छत्रपती शिवाजी महाराजजयंतीनिमित्तसर्व शिवभक्तांना_ हार्दिक भगव्याशिवमय शुभेच्छा
यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत जाणता राजा.. शिवजयंतीच्या शुभेच्छा!
सह्याद्रीचा सिंह गर्जतो,शिवशंभू राजा,दरीदरीतून नाद गुंजला,महाराष्ट्र माझा.
!!प्रौढ_प्रताप_पुरंधर !!!! क्षत्रिय_कुलावतंस !!!!सिंहासनाधिश्वर !!!!महाराजाधिराज !!!!योगीराज_श्रीमंत
“रायगडाच्या मंदीरी वसे माझा रायाचरणाशी अर्पितो आजन्म ही कायाजगदीशस्वराशी जोडली ज्यांची ख्यातीप्रथम वंदितो मी तुम्हा छत्रपती शिवरायाशिवाजी महाराज कि जय”
सिंहाची चाल, गरुडाची नजर,स्त्रियांचा आदर, शत्रूचे गर्दन,असेच असावे मावळ्यांचे वर्तन,हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण.जय शिवराय
माझ्या रक्ताने धूतले जरी तुमचे पाय,तुमचे माझ्या वरचे ऊपकार फिटणार नाय,धन्य धन्य माझे शिवरायजय जिजाऊ !! !! जय शिवराय !!!! जय शंभूराय !
शिवराय हे फक्त नाव नव्हे तर जगण्याची प्रेरणा आणि यशाचा मंत्र आहे.
शूरता हा माझा आत्मा आहे,‘विचार’ आणि ‘विवेक’ ही माझी ओळख आहे,क्षत्रिय हा माझा धर्म आहे,छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे,होय मी मराठी आहे.जय शिवराय
“पुत्र झाला जिजाऊं आणि शहाजी राजेंना… पुत्र झाला महाराष्ट्राला.. माझा शिवबा जन्माला आला.”
जन्म दिला जिने,तिनेच ठेवले शिवबांचे शिक्षण सुरु,धन्य ती माय माऊली ज्या बनल्या शिवबांच्या गुरु.
“कुणाची तहान कुणाची मान, तळपत्या पातीला, रक्ताची शान, मर्द मराठा आहोत आम्ही आमच्या हाती स्वराज्याची शान!” “जय भवानी जय शिवाजी”
शब्द पडतील अपुरे,अशी शिवबांची कीर्ती,राजा शोभूनी दिसे जगती,अवघ्या जगाचा शिवछत्रपती.
“मरण आले तरी चालेल शरण जाणार नाही.”
सागराचे पाणी कधी आटणार नाही,स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही,हा जन्म काय, हजार जन्म झाले,तरी नाद “शिवरायांचा” सुटणार नाही.जय भवानी जय शिवाजी
“न मोठेपणा साठी, न स्वार्थासाठी, जीव तडपतो फक्त मराठी अस्मितेसाठी!”
गर्व आहे शेंदूर गुलालाचा,गर्व आहे त्या बेधुंद तुतारीचा,गर्व आहे विठोबा-माऊलीचा,अन गर्व आहे महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराजाच्या.
“नाही कुणापुढे वाकला, नाही कुणापुढे झुकला, असा मर्द मराठा राजा शिवराया एकला!”
इतिहासाच्या पानावर,रयतेच्या मनावर,मातीच्या कणावर आणिविश्वासाच्या प्रमाणावर,राज्य करणारा राजा म्हणजे,राजा शिवछत्रपती.
“निधड्या छातीचा मराठा गडी एकेक ढाण्या वाघ आहे, मनगटात हत्तीचे बळ अन मनात शिवतेजाची आग आहे…..”
वाघाची जात कधी थकणार नाही,शत्रूंच्या समोर कधी झुकणार नाही,शपथ आहे आम्हाला या मातीची मरे पर्यंतजय शिवराय म्हणायला कधी विसरणार नाही.