Shravan Month Wishes In Marathi:- Shravan Mahina Shubhechha In Marathi, Shravan Somvar Chya Hardik Shubhechha, Shravan Month Quotes In Marathi
Shravan Month Wishes In Marathi
निसर्ग आलाय बहरून, मनही आलंय मोहरूनरंगात तुझ्या नहाण्या, मन होई पाखरू पाखरूश्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!
येण्याने तुझ्या मन येई मोहरून, देही जाई शहारूनसरींनी या मन होई चिंब चिंब, श्रावण येई असा बरसूनश्रावण महिन्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा
सणासुदीची घेऊन उधळणआला रे आला हसरा श्रावण!
परंपरेचे करूया जतनआला आहे श्रावण – श्रावण महिन्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
रंग रंगात रंगला श्रावणनभ नभात उतरला श्रावणपानापानात लपला श्रावणफुलाफुलांत उमलला श्रावण – श्रावण महिन्याच्या तुम्हा सर्वांना भरभरून शुभेच्छा!
जरासा हासरा, जरासा लाजरासणासुदीची परंपरा राखण्या आला श्रावण आलाश्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!
आनंद माझ्या मनात माईना, सृष्टी सजली बदलली दृष्टीघेऊन सरींवर सरी आला तो माझ्या अंगणीश्रावण महिन्याच्या शुभेच्छा!
श्रावणमासी हर्ष मानसीहिरवळ दाटे चोहीकडेक्षणात येते सर सर शिरवेक्षणात फिरूनी ऊन पडेश्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!
येण्याने तुझ्या मन येई मोहरूनदेही जाई शहारूनसरींनी या मन होई चिंब चिंबश्रावण येई असा बरसूनश्रावण महिन्याच्या शुभेच्छा
रंग रंगात रंगला श्रावणनभ नभात उतरला श्रावणपानापानात लपला श्रावणफुलाफुलांत उमलला श्रावणश्रावण महिन्याच्या शुभेच्छा!
कर्तव्य आणि नात्यांची देतो आठवणकरून ठेवतो कायमची साठवणअसा हा तुमच्या आमच्या सर्वांचा लाडका महिना श्रावणश्रावण महिन्याच्या शुभेच्छा!
सणासुदीची घेऊन उधळणआला रे आला हसरा श्रावण!श्रावण महिन्याच्या शुभेच्छा!
कोवळ्या उन्हासोबदत आलेली अलगद श्रावणसरअवखळ वाऱ्याची अल्लडशी लहरपानाफुलांना फुटलेला अनोखा बहरश्रावण महिन्याच्या शुभेच्छा!
आनंद माझ्या मनात माईनासृष्टी सजली बदलली दृष्टीघेऊन सरींवर सरी आला तो माझ्या अंगणीश्रावण महिन्याच्या शुभेच्छा!
संस्कृतीचा अनमोल ठेवा राखण्याआला तो श्रावण पुन्हा आलाश्रावण महिन्याच्या शुभेच्छा!
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ।उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥श्रावण मासाच्या सर्व भाविकांना शुभेच्छा
नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वरायनित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मे न काराय नम: शिवाय:॥श्रावण मासाच्या सर्व भाविकांना शुभेच्छा
श्रावण मासाला झाला प्रारंभकरू शिवाच्या पूजेला आरंभठेऊ शिवाचे व्रतहोईल श्रावण मास सुफळ संपूर्ण
हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकराआवड तुला बेलाची बेलाच्या पानाचीहे भोळ्या शंकरा ..
शिव सत्य आहे,शिव सुंदर आहे,शिव अनंत आहे,शिव ब्रम्ह आहे,शिव शक्ती आहे,शिव भक्ती आहे,