Sita Navami Wishes in Marathi | सीता नवमीच्या शुभेच्छा 2023

Sita Navami Wishes in Marathi:- Sita Navami 2023 Messages: Wishes, Quotes, Sita Navami 2023 WhatsApp Status

Sita Navami Wishes in Marathi

सीता माता ही प्रभू श्री रामाची लाडकी आहे
जानकी माता सर्वांची झोळी भरते
माता सर्वांच्या मनोकामना पूर्ण करते
आईच्या चरणी जीवन जावो
सीता नवमी च्या शुभेच्छा
हा सण पवित्रता, त्याग, समर्पण, धैर्य आणि संयमाचा आहे.
या पवित्र सणानिमित्त सीता जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
अंश विष्णूचा राम धरेची दुहिता
ती सीता गंधर्वाचे सूर लागले
जय गीतं गाता आकाशाशी
जडले नाते धरणीचे स्वयंवर झाले सीतांचे..
सीता जयंतीच्या शुभेच्छा!
शुभ दिवस आहे सीता जन्माचा
चला करुया साजरा,
तुम्हाला सगळ्यांना
सीता जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा”
वाईटाचा त्याग करा ,सत्याची कास धरा
अरे मानवा जरा सीतेच्या विचाराची कास धरा
माँ जानकी जयंतीच्या
तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा
जिने केले त्याग , सत्यवचन ,
संस्कृती आणि परंपरेचे जतन.
आश्या  माँ जानकी जयंतीच्या
तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा
खुप खूप हार्दिक शुभेच्छा
एक आदर्श माता,
प्रेरणादायी पत्नी
एक आदर्श प्रतिव्रता .
सीता नवमीच्या शुभेच्छा
सीता नवमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा,
सीता नवमी तुमच्यासाठी शुभ आणि फलदायी जावो.
सीता नवमीच्या शुभेच्छा
सीतेने स्त्रीचे मूल्य ज्यांनी जपले .
ते मर्यादा पुरुषोत्तम श्री राम ,
सीतेने जेवढे दु:ख सोसले आहे तेवढे कोण सहन करेल ?
श्रीरामाने जितका त्याग केला तितका त्याग कोण करतो?
देशभरात सीता नवमीचा सण साजरा होत आहे.
तुम्हाला त्याचे आशीर्वाद आणि प्रेम मिळो,
कुटुंब संपत्ती आणि आनंदाने भरले जावो,
तुमचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढू दे.
सीता नवमीच्या शुभेच्छा
रघुपति राघव राजाराम
पतित पावन सिताराम
सीता नवमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा
कनकाहूनहि शुद्ध आहे सीता
जाणीव रावणालाही असे..
पण राक्षसी श्नापातून मुक्त होण्या
रावण मात्र धडपडत असे..
मिळाला त्याला राम नामाचा 
अमृत कुंभ म्हणून..
सीतेच्या अपहरणाची लीला
रचली रावणाने म्हणून..
सीता नवमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा

You may also like...