Swami Samarth Quotes In Marathi (Shri Akkalkot Swami Samarth Quotes In Marathi) Swami Samarth Quotes
Swami Samarth Quotes In Marathi
जर आत्मानंद मिळवायचा असेल तर जीवनात नेहमी त्याग करायला शिका।। श्री स्वामी समर्थ ।।
दगडातून मूर्ती बनण्यासाठीदगडाला टाकीचे घाव सोसावे लागताततसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनण्यासाठीआपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावे लागतातShri Swami Samarth
जर आपल्या नशिबाने आपली साथ सोडली तर मरायचे नसते तर स्वतःच्या हिमतीवर जगायचे असते।। श्री स्वामी समर्थ ।।
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे
तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेलतर पाषाणालाही देवत्व येतेश्री स्वामी समर्थ
जो असे कारण सर्व सृष्टीशीअकारणे जो लावी भक्तीसीभुलवी मनाच्या दंभ युक्तीसीअसा अविनाशी स्वामी माझा
जीवनातील मागील आठवणी आठवून काडी रडायचे नसते तर फक्त पुढच्या भविष्याचा विचार करून जगायचे असते
आपल्या कर्तृत्वाने आपण घडतो हे महत्वाचे असते त्यामुळे जीवनातील कोणत्याही संकटाना कधी घाबरायचे नसते
ज्या वेळी तू जाशील काळोखात,त्यावेळी तुझी सावलीही सोडेल साथतू घाबरू नकोस, स्वामीच पकडतील तुझा हातब्रम्हांडनायक
जीवनात स्वप्नांच्या वाटेवर चालताना कधी एक ठेच लागली म्हणून थांबायचे नसतेधैर्याने पुन्हा त्याच वाटेवर चालायचे असते
हिऱ्यांमुळे जशी दागिण्याची किंमत वाढते तशीच कर्मामुळे माणसाची किंमत वाढते।। श्री स्वामी समर्थ ।।
जाणले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भावम्हणूनच ओठावर असतेकेवळ स्वामी समर्थांचे नाव
आपल्या आयुष्यातील वाईट वेळेत आपली साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नकापण ज्यांनी आपली वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्याची किंमत कधी विसरू नका
अडचणी ह्या आयुष्यात नसून त्या आपल्या मनात असतात ज्यादिवशी आपल्या मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग मिळेल
बंद केले नयन माझे चित्त रूप बघूनी तुझेस्वामी तिन्ही जगाचा तू माय बाप आहे या जनाचाShree Swami Samarth
ज्याने त्याने ठरवायचे असते आपापले लक्ष्य संकटे कितीही येवोत स्वामींचे असते सर्वत्र लक्ष