Swami Vivekananda Quotes in Marathi:- Swami Vivekananda Thoughts In Marathi, Swami Vivekananda Quotes, Status, Swami Vivekananda Suvichar
Swami Vivekananda Quotes in Marathi
स्वतः चा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.– स्वामी विवेकानंद
ज्याचे हृदय गरिबांसाठी द्रवते त्यालाच मी महात्मा म्हणेंन. नाहीतर तो दुरात्माच होय.
“अगदी सरळमार्गी असणे हेही एक प्रकारचे पापच आहे.हे पाप कालांतराने मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण बनते . “– स्वामी विवेकानंद
शिक्षण म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी जे पूर्णत्व आधीचेच विद्यमान आहे, त्याचे प्रकटीकरण होय.
“आपल्याला अनंत शक्ती, असीम उत्साह, अपार सहस आणि धीर पाहिजे. तरच आपल्याकडून महान कार्ये होतील.”– स्वामी विवेकानंद
आपले मन आपल्या लाडक्या मुलाप्रमाणे असते, ज्या प्रमाणे लाडकी मुले नेहमी असंतुष्ट असतात. त्या प्रमाणे आपले मन नेहमी अतृप्त असते म्हणूनच मनाचे लाड कमी करा, व त्याला सतत लगाम घाला.– स्वामी विवेकानंद
चांगल्या पुस्तकाविना घर म्हणजे दुसरे स्मशानच होय.– स्वामी विवेकानंद
शरीराबाहेर निघून एखाद्या जीर्ण वस्त्राप्रमाणे त्याचा त्याग करणे मला कदाचित चांगले वाटेल. परंतु, तसे झाले तरी मी कार्य करायचा थांबणार नाही. जोपर्यंत जगाला आपण ईश्वराशी एकरूप आहोत असे ज्ञान होणार नाही तोपर्यंत मी सर्वत्र लोकांना स्फूर्ती देत राहील.
तारुण्याचा जोम अंगी आहे तोवरच कोणतीही गोष्ट शक्य होईल कार्याला लागण्याची अत्यंत उचित अशी हीच वेळ आहे.– स्वामी विवेकानंद
जो धर्म किंवा ईश्वर विधवांचे अश्रू पुसत नाही किंवा पोरक्या बालकांच्या मुखात अन्नाचा घास घालत नाही त्या धर्मावर वा त्या ईश्वरावर माझा विश्वास नाही.
एकावेळी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करातुम्हाला तुमचे ध्येय नक्की मिळू शकेल.
दु:खी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थने साठी जोडलेल्या दोन हातां पेक्षा अधिक उपयुक्त आहे.– स्वामी विवेकानंद
स्वतःला शक्तिमान बनवणे ही,सर्वात मोठी व्यायाम शाळा आहे
ज्या दिवशी तुमच्यासमोरकोणतीही समस्या नसेलतेव्हा समजून जा कीतुम्ही चुकीच्या मार्गावर चालत आहात.
केवळ पैसा हीच जगातील शक्ती नव्हे. चांगुलपणा, पावित्र्य हीच खरी शक्ती हो होय.
दिवसातून कमीत कमी एकदा
स्वतःची बोला नाहीतर
तुम्ही तुमच्यातील एका
उत्कृष्ट व्यक्ती सोबत बैठक गमवाल.
जी लोकं नशिबावर विश्वास ठेवतात
ती लोक भित्री असतात
जे स्वतःचे भविष्यात स्वतः घडवतात
तेच खरे कणखर असतात.
मोठे काम करण्यासाठी कधीच
मोठी उडी घेऊ नका
हळूहळू सुरुवात करा
जमिनीवर कायम ठेवा
आणि पुढे चालत राहा
एक दिवस यश नक्की मिळते
काळजी करत बसण्यापेक्षा, विचार करा
विचार असतील तरच
आपण नवनिर्मिती करू शकतो
अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु आहे
म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत शिक्षण घेत रहा
स्वतःचा ध्येयावर ठाम राहा
लोकांना जे बोलायचं ते बोलून द्या
एक दिवस हीच लोक तुमचे कौतुक करतील.
जर धन पैसा हा दुसऱ्यांच्या
फायद्यासाठी मदत करत असेल
तर त्याला मूल्य आहे नाहीतर
ते फक्त वाईट गोष्टींचा डोंगर आहे.
उठा जागे व्हा
जोपर्यंत आपले ध्येय पूर्ण होत नाही
तोपर्यंत थांबण्याचे नाव घेऊ नका
आपण जे काही बनणार ते
आपल्या विचारावर अवलंबून असते
विचार करत असताना सावध राहा
आपल्या तोंडातून शब्द नंतर येतात
अगोदर मनामध्ये विचार तयार होत असतात.
सत्य आपण हजारो पद्धतीने सांगू शकतो
परंतु सत्य ते सत्यच असते
स्वतःला कमकुवत समजण्याइतके
जगात कोणतेच पाप मोठे नाही
खरा कर्तृत्ववान
तोच असतो जो
शून्यातून देखील
विश्व निर्माण करण्याची आशा ठेवतो.